नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व प्रारंभ, राष्ट्रपतींच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
Kumbh Mela: नाशिक रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 51 फूट पंचधातू स्तंभावर धर्मध्वजारोहण
- नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व प्रारंभ
- नाशिक रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 51 फूट पंचधातू स्तंभावर धर्मध्वजारोहण
- नाशिक रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 51 फूट पंचधातू स्तंभावर धर्मध्वजारोहण
- बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडला
- सिंहस्थ कुंभपर्वाचा प्रारंभ झाला
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, १३ आखाड्यांचे महंत, राज्यपाल जिष्णू देव वर्मांची उपस्थिती
- गोदा पूजनानंतर गंगा गोदावरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन
- जय श्रीरामच्या जयघोषात सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाला
- नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व प्रारंभ, राष्ट्रपतींच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण








