Ashok Saraf यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Rohit Pawar यांनी राम शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे की, नगराध्यक्षांना हटवण्यासाठी शिंदेंनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे.
Harshvardhan Sapakal यांना राहुल गांधींनी प्रदेशाध्यक्ष पद देऊन पक्षातील असंतुष्ट नेत्यांना योग्य संदेश दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Rashtrapati Bhavan देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती भवनामध्ये एक विवाह सोहळा पार पडणार आहे.
Yugendra Pawar यांना सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा झटका बसला आहे. त्यांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Draupadi Murmu : देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मुलाखत घेतली. भारत सरकारच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकरची मुलाखत घेण्यात आली. भारतीय राजकारणातील दोन दिग्गज महिलांच्या अनोख्या गप्पा या मुलाखतीत पाहायला मिळाल्या. गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा राजकारण आणि […]