- Home »
- ajit pawar plane crash
ajit pawar plane crash
अजितदादांच्या विमानाला तांत्रिक बिघाड झाला का?, विमान मालक अन् मंत्र्यांची प्रतिक्रिया काय?
अजित पवार प्रवास करत असलेले विमान VSR (व्हीएसआर) या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 (Learjet 45) हे या विमानाचे मॉडेल होते.
अजितचं विमान कसं कोसळलं?, बारामतीत पोहचताच शरद पवारांनी घेतली माहिती
शरद पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली. रन वेवर असतानाच शरद पवारांनी ही माहिती घेतली.
Ajit Pawar Death : घड्याळापासून सुरू झालेला प्रवास घड्याळावरच थांबला!
ज्याचं प्रतीक त्यांनी आयुष्यभर जपलं, त्याच घड्याळाने अखेरच्या क्षणी त्यांची ओळख पटवली, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
Ajit Pawar Plane Crash : दादांना घेऊन निघालेल्या VSR एव्हिएशनचा तीन वर्षांत दुसरा अपघात
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करताना हा भीषण अपघात झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, विमान जळून खाक, फोटो समोर
या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या अपघात स्थाळाचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आले आहेत.
दु:खद! राज्यावर शोककळा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.