तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड, असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.
Udhhav Thackeray यांच्या भेटीसाठी थेट राज यांच्या शिवतीर्थ या निवस्थानी पोहचले आहेत. यावेळी राऊत आणि परब देखील उद्धव यांच्यासोबत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
Manoj Jarange Patil on Raj Thackeray Chandrakant Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन चालू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनावरून नुकतीच टीका केली होती. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ […]
Raj Thackeray On Maratha Reservation Agitation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत (Raj Thackeray) उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक काल शुक्रवारी 29 ऑगस्टला मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आंदोलकांच्या या ठिय्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या […]
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
Raj Thackray On Dada Kabutarkhana : कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठे रिस्पॉन्स द्यायया हे […]
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याचं उत्तर राज ठाकरे यांनी या बैठकीत दिली.