संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार मिटकरी यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वार प्रतिवार युद्द रंगल आहे.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवेळी आपल्याला अमित शाह यांनी फोन करून राज्यपाल करण्याचा शब्द दिल्याचा आनंदराव अडसूळ यांचा खुलासा.
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
राज्यात लोकसभेचा चौथा टप्पा सुरू असताना भामरागड येथे नक्षलविरोधी मोठी कारवाई झाली असून यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.