Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ
पुसद येथे पोलिसांनी एक दारुचा ट्रक पकडला. या ट्रकवर 'राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर' हे नाव होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी UPI हा शाश्वत प्लॅटफॉर्म होण्याची गरज असल्याचं म्हटलं.
राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि साठवणुकीचे रॅकेट सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं
Nitesh Rane : मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना
कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत निर्णय
Ameya Khopkar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी- मराठी भाषेवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती नको या
राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी सहभाग महासंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
अमेरिकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 20% पर्यंत प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळतात ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही.
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला (Dhananjay Munde) पोटनिवडणूक घ्यायची होती असा आरोप बांगर यांनी केला आहे.
Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांची आता नव्याने भाजप प्रवेशाची जोरदार चर्चाआपल्या शेरो शायरी मधून भाजप प्रविशाचे संकेत दिले आहेत.
EPFO Nominee Update : कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार कर्मचारी भविष्य विर्वाह निधी संघटन म्हणजेच ईपीएफओने
शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा वेग ३१ जुलैपर्यंत असाच कायम राहिला आणि काही दिवसांची मुदतवाढ मिळाली तरी शेतकऱ्यांनी भरला नाही.
schools धोकादायक शाळांचं तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश देखईल देण्यात आले आहेत. अशी माहिती राज्यमंत्री पंजक भोयार यांनी दिली आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) नेते जयंत पाटील आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे
Crying Beneficial For Health : बहुतेक वेळा रडणाऱ्या व्यक्तीकडे कमकुवत (Crying Benefits) म्हणून पाहिलं जातं. ‘का रडतेस? कमजोर आहेस का?’ अशा प्रतिक्रिया समाजात सर्रास ऐकू येतात. पण, तुम्हाला माहितीय का? रडणं ही एक नैसर्गिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर प्रक्रिया आहे. रडणं म्हणजे फक्त भावना व्यक्त करणं नाही, तर ते मन, शरीर आणि मेंदू यांच्यातील […]
दोन आशियाई देश हजारो वर्षे जुन्या शिवमंदिरावरून भिडले (Thailand Cambodia Conflict) आहेत.
माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलं आहे, असं म्हणत चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Retired Police Honorable Funeral Maharashtra Rule: पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात. मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलानं नवा निर्णय घेतलाय. निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक […]
Rohit Pawar आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 1 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटात विराट मडके सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे […]
Well Done Aai या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट14 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Natvarya Keshavrao Date Award To Dilip Jadhav : रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाशझोत टाकला जावा, या उद्देशाने दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या (Mumbai Marathi Book Museum) कलामंडळ शाखेतर्फे नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ (Natvarya Keshavrao Date Award) प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार अष्टविनायक या नाट्यनिर्मिती संस्थेचे […]
भारतीय पुरुष हॉकी टीम आशिया कप स्पर्धेच्या तयारीसाठी म्हणून ऑस्ट्रेलियाचा दौरा (India vs Australia) करणार आहे.
ओपनएआयचे सर्वात प्रगत एआय (AI) मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Anjali Damania Allegations On Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषीमंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर राजकारण सुरू झालंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. या आदेशात अनेक त्रुटी आहेत. सरकारच्या […]
भारत सरकारने मोठा निर्णय घेत उल्लू, ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स आणि अन्य स्ट्रीमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे.
War 2 ची एक खास झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. कारण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आकडेवारी नुसार सन 2019 ते 2024 या पाच वर्षांपैकी 2022 या एकाच वर्षात सर्वाधिक लोकांनी नागरिकता सोडली.
Sanjay Raut Claims Eknath Shinde’s Game from Shivsena MLA : राज्याच्या सत्ताकारणात सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डावललं जाणार, त्यांचा राजकीय गेम होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण आता या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. कारण या वेळी थेट शिंदे गटातीलच काही आमदारांनीच […]
Ahilyanagar शहरातील दिल्लीगेट परिसरातील घरावर जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्याचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
कोयोट मालवेअर बँकिंग तपशील चोरण्यासाठी लॉगिंग, फिशिंग ओव्हरले आणि स्क्विरल इंस्टॉलर्स सारख्या विविध तंत्रांचा वापर करतो.
Jharkhand Liquor Scam Sanjay Raut Claim : झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. […]
Eknath Khadase यांनी गिरीश महाजन यांनी केलेल्या प्रफुल लोढासोबतचा फोटो आणि गुलाबी गप्पांच्या टीकेला जोरदार प्रत्युतत्र दिले आहे
PM Modi Becomes Indias Second Longest Serving PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नावावर अजून एक नवा विक्रम नोंदवला जात आहे. मोदी आज 25 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक टप्पा गाठत आहेत. सलग दोन कार्यकाळांत भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 4,078 दिवस पूर्ण करत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा सलग कार्यकाळ मोडीत […]
Maharashtra Government तर्फे अमेरिकेतील मराठी शाळांना अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले.
Online Rummy Addiction Leads To Train Robbery : ऑनलाईन जुगाराचं (Online Rummy) व्यसन किती भयावह वळण घेऊ शकतं. याचा प्रत्यय कल्याण-कसारा लोकल मार्गावर घडलेल्या एका थरारक घटनेतून आला आहे. ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुणाने आपल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी चोरीचा मार्ग (Train Robbery) अवलंबला. विशेष म्हणजे, हा तरुण चक्क धावत्या लोकलमध्ये महिलांचे […]
Modi Goverment Decision Government Employees Leave : मोदी सरकारने (Modi Goverment) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा (Government Employees Leave) देण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मोठे टेन्शन संपवले आहे. खरंतर, जर तुम्हाला तुमच्या वृद्ध पालकांच्या काळजीची काळजी वाटत असेल तर आता तुमचा टेन्शन […]
Ketaki Chitale Stament On Marathi Language : नेहमीच आपल्या थेट आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली. यावेळी तिच्या विधानाने थेट मराठी भाषेच्या अभिजात (Marathi Language) दर्जा मिळवण्याच्या मागणीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओत केतकीने म्हटलंय की, मराठीला अभिजात दर्जा […]
Devendra Fadnavis And Sunil Tatkare Meeting : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली. सत्ताधाऱ्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, कोकाटेंच्या बदल्याचा पर्याय गंभीरपणे (Sunil Tatkare) विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विषयावर […]
Todays Horoscope 25 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – अति भावना तुमचे मन संवेदनशील बनवतील, त्यामुळे तुम्हाला कोणाच्या तरी बोलण्याने आणि वागण्याने वाईट वाटेल. तुमच्या […]
Lightning Strikes : पश्चिम बंगालमधील बांकुरा (Bankura) आणि पूर्व वर्धमान (East Burdwan) जिल्ह्यात वीज कोसळून 13 जणांचा (Lightning Strikes)
मराठी भाषेचा अभिमान आहे, ती अभिजात आहे, मात्र, भाषेवरून कुणाला मारहाण करणं योग्य नाही, ते खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Realme 15 Pro 5G Launched : भारतीय बाजारात आज Realme ने मोठा धमाका करत भन्नाट फीचर्स आणि पावरफुल बॅटरीसह Realme 15 सिरीज लॉन्च केली आहे.
Sai Baba temple : शिर्डीतील साईबाबा मंदिराला (Sai Baba Temple) बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित प्रभाकर साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांचीमध्ये अटक केली
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार अपघाताच्या
Dhananjay Munde : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले. या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. […]
महाजन म्हणताय लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी... मी तुमच्यासाखं मुख्यमंत्र्यांच्यचा मागे फिरत नाही, कुठंही लोटांगण घालत नाही -खडसे
Asia Cup 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून आशिया कप 2025 (Asia Cup 2025) बद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धा होणार की नाही याबाबत
Girish Mahajan VS Eknath Khadse: खडसेंमुळे बॅकफूटवर गेल्यावर गिरीश महाजन दरवेळेस एक हुकमाचा पत्ता टाकतात. त्यातून खडसेंची दुखरी नस पकडतात.
विधिमंडळात ज्यावेळी हनी ट्रॅपवर चर्चा झाली, त्यावेळी त्यावेळी संजय राऊत कुठे तरी फुकत बसले असतील - निलेश राणे
ठेकेदाराने लोकप्रतिनिधींना भेटलं पाहिजे, त्यांचे नेमके कुठले पैसे अडकले आहेत ते सांगितलं पाहिजे. तसेच या प्रकरणी संबंधित खात्याशी चर्चा करू
Pratap Sarnaik : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती
सर्पमित्रांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत हा लाभ देण्यात येईल, अश माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.
फक्त विशेष परिस्थितीतच पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गात 45 विद्यार्थ्यांना दाखल करून घेता येईल.
IMD Rain Alert : जुन महिन्यानंतर राज्यातून गायब झालेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
माझ्या माहितीनुसार हे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं. त्याने यात सब काँट्रॅक्टर नेमला होता अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया खरंच सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे, जिला पडद्यावर आणि त्याचप्रमाणे पडद्याबाहेरही तिच्या मोहक
ट्रम्प यांनी गुगल. मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना एक कठोर आवाहन केलं. त्यांनी भारतासह इतर देशांमधून नोकरीभरती करण्यास टेक कंपन्यांना मनाई केली
Puneet Balan चे अध्यक्ष पुनीत बालन दरवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करत असतात.
India- UK Free Trade Agreement : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) ब्रिटिश
Ajit Pawar यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी (Vinod Pardeshi) यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
Thailand Cambodia Conflict : इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) युद्धानंतर आता आणखी एक मोठी बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार
Shankar Mandekar यांनी दौंड तालुक्यातील चौफुला गावातील एका कला केंद्रात गोळीबार झाला यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Minister Radhakrishna Vikhe Criticize Shankarrao Gadakh : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान (Shanishwar Temple App Fraud) यामध्ये बनावट ॲप प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी आता देवस्थानातील पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. श्री शेत्र शनेश्वर देवस्थानाच्या बनावट आहे प्रकरणी पावसाळी अधिवेशनामध्ये नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्षवेधी मांडली होती. दरम्यान […]
Chandrashekhar Bawankule On Revenue Officers Attendance : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. तलाठ्यापासून आता उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपर्यंत फेस (Revenue Officers Attendance) ॲपद्वारे हजेरीचं बंधन असेल. ॲपवर हजेरी न लागल्यास गैरहजर समजलं जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या गावात नोकरी आहे, […]
Ajit Pawar on Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य आणि रमीच्या व्हिडिओने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची कोंडी झाली आहे. रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर आज अजित पवार […]
Extra Maritail Afairs ची अनेक प्रकरणं देशामध्ये वारंवार घडत आहेत. याचं कारण म्हणजे देशामध्ये वाढत चाललेले विवाह बाह्य संबंध.
Kiran Khoje News : ‘हिंदी मिडीयम’, ‘सुपर ३०’, ‘लव्ह सोनिया’, ‘ज्यूस’, ‘तलवार’, ‘हंटर’, ‘तेरवं’, ‘ताजमहाल’, ‘उ उषाचा’, ‘पांढऱ्या’, ‘रुद्रम’, आणि ‘इमली’ या चित्रपट व मालिकांमधून आपल्या ठाम आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे किरण खोजे. ‘आता थांबायचं नाय’मध्ये ‘अप्सरा’च्या भूमिकेतून पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. याच चित्रपटाने तिच्या प्रवासात एक नवा […]
राज्यातील शिक्षणसम्राट मंत्री आणि आमदारांच्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसला आहे.
Minister Gulabrao Patil On Harshal Patil Contract : सांगलीच्या एका हर्षल पाटील ( Harshal Patil) नावाच्या अभियंत्याने आत्महत्या केली आहे. तो जलजीवन मिशनचा अभियंता असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की, त्या अभियंत्याचं नाव हर्षल पाटील (Minister Gulabrao Patil) आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठलंच […]
Harshal Patil: दोन वर्षांपासून हर्षल हा शासनाकडे 1 कोटी 40 लाखांचे देयके मिळविण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु पैसे मिळाले नाहीत.
ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिगचा तपास सुरू केला आहे.
मागील वर्षात (2024) सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 22 हजार 845 कोटी रुपये उकळले आहेत.
Crimes Against Women In Maharashtra : देशात महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक (Crime Against women) पातळीवर पोहोचले आहे. मागील पाच वर्षांत हे गुन्हे (Crime Deta) लक्षणीय वाढले आहेत. नुकतेच संसदेत या संदर्भात एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने 2018 ते 2022 या कालावधीतील आकडेवारी सादर केलीय. त्यावरून ही वाढ स्पष्ट होते. या […]
Minister Radhakrishana Vikhe यांनी रोहित पवार यांनी कोकाटेच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओवरून कोकाटेंना सल्ला आणि रेहित पवार यांना टोला लगावला.
Nishikant Dubey या मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदाराला कॉंग्रेसच्या महिला खासदारांनी खडसावलं
Mumbai Blast Case : मुंबई लोकल ब्लास्ट (Mumbai Blast Case) 12 आरोपींच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाने 2006 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील बारा आरोपींना निर्दोष दिला होता. या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचं समोर आलं आहे. खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण […]
Kiran Kumar Kabadi Appointed As Ahilyanagar LCB PI : अहिल्यानगर (Ahilyanagar News)स्थानिक गुन्हे शाखेमध्ये खांदे पालट करण्यात आले. नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (Dinesh Aher) यांच्या जागी आता किरण कुमार कबाडी यांची (Kiran Kumar Kabadi) नियुक्ती करण्यात आली आहे, तर आहेर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश खुद्द पोलीस […]
Girish Mahajan यांचे हनीट्रॅपचे कनेक्शन असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.
Jayant Patil Video Viral : सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराने (Harshal Patil End Life) आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. हर्षल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम पूर्ण करूनही शासनाकडून थकीत देयके मिळाली नाहीत. आर्थिक विवंचनेतून त्यांनी शेतामध्ये (Jayant Patil Video Viral) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. विशेष […]
Hotel Bhagyashree Owner Kidnapping : हॉटेल भाग्यश्री ‘नाद करतो काय, यायलाच लागतंय’. पुन्हा एकदा चर्चेत आलंय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी (23 जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात (Crime News) आलं. ही घटना हॉटेलसमोरच उघडपणे घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Hotel Bhagyashree Owner […]
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती (PWD Recruitment Scam) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, […]
JDU Leader Ramnath Thakur In Vice President Post Race : उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर (Jagdeep Dhankhar Resignation) आता देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी नवा चेहरा शोधण्याची प्रक्रिया सुरू झालीय. अशा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारच्या एका मातब्बर […]
Thackeray Criticize Amit Shah PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Article) भारतीय निवडणूक आयोगावर जहरी टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात सध्याचा निवडणूक आयोग मोदी-शहा यांनी उभारलेली विंचवांची शेती असल्याचं म्हटलं आहे. लोकशाही विषारी बनवण्याचे पाप याच आयोगाच्या माध्यमातून घडले असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, […]
Todays Horoscope 24 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज तुमचे मन अस्वस्थ असेल. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप भावनिक असाल. आज कोणाशीही वाद घालू नका. नातेवाईक […]
मुंबईतील घरांच्या किंमती आता अब्जाधीशांना परवडतील अशा झाल्या आहेत. मुंबईत 40 कोटींहून किंमत असलेल्या घरांची विक्री तिप्पट वाढली आहे.
देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Yashasvi Jaiswal : अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीचा (Anderson -Tendulkar Trophy) चौथा कसोटी समाना आजपासून मँचेस्टरमधील (Manchester) ओल्ड
आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील
भारताचे परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केलं, ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरातून एकही देश भारतामागे उभा राहिलेला नाही असं राहुल गांधी म्हणाले.