- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
भारतीय महिला संघाचा ‘डबल धमाका’ सर्वोच्च धावसंख्या करत मिळावला सर्वात मोठा विजय
Ind-W Vs Ire-W : भारतीय महिला संघाने आज राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा 304 धावांनी
-
‘गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रायलाचे अपयश’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा
वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, असं असतांना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणं हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे - सुप्रिया सुळे
-
सुनीता विल्यम्स करणार चमत्कार, 12 वर्षांनंतर अंतराळात होणार ‘स्पेसवॉक’!
Sunita Williams Spacewalk : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) अंतराळात आहे.
-
अनुष्का शेट्टीच्या ‘घाटी’ चित्रपटात विक्रम प्रभूची एंट्री, दिसणार देसी राजूच्या भूमिकेत
Anushka Shetty : अनुष्का शेट्टीचा (Anushka Shetty) बहुप्रतिक्षित चित्रपट 'घाटी ' (Ghati) मधील पहिला लूक तिच्या वाढदिवशी रिलीज
-
स्टीव्ह जॉब्स यांच्या कुंभमेळ्यावरील पत्राचा 4.32 कोटींना लिलाव; लिहलं होतं की, मला भारतात….
Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात (Maha Kumbh 2025) अँपलचे सह-संस्थापक
-
८६ तोळे सोने, १५० हिरे, ३.५ किलो चांदीवर डल्ला; झोमॅटोचे कपडे घालून घरफोडी करणारी टोळी जेरबंद
डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून ८६ तोळे सोने, १५० हिरे आणि ३.५ किलो चांदी जप्त केली.
-
Video : मोदींकडून महायुतीच्या आमदारांचा ‘क्लास’; पण, डावलेल्या मुनगंटीवारांनी वेगळचं सांगितलं
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Mahayuti Meeting With PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकामुळे भारताची ताकद वाढणार आहे. या कार्यक्रमांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) सर्व आमदारांची बैठक […]
-
व्हर्सेटाइल अभिनेत्री ते पॅराग्लायडिंग पायलट! सईची बातच न्यारी…
Actress Sai Tamhankar Taking Paragliding Training : धाडसी वृत्तीने ती कायम चर्चेत राहणारी, बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आताच्या घडीची हायेस्टपेड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). सई तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलीय. पण, ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे. नवीन वर्षाची सुरुवात सईने एकदम अडवेंचर (paragliding […]
-
वाल्मिक कराडचे एफसी रोडवरील ऑफिस एका महिलेच्या नावावर, दोघांचा संबंध काय?
पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यापैकी एक संपत्ती फर्ग्युसन रोडवर आणि दुसरी वाकड येथे आहे.
-
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार? BCCI चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Rohit Sharma : पुढील महिन्यापासून सुरु होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) पूर्वी भारतीय कर्णधार
-
VIDEO : …तर विषयाचा फोकस दुसरीकडे जातो; राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीवर वार करत धस पुन्हा बरसले
MLA Suresh Dhas Statment On NCP : वाल्मिक कराडची (Walmik Karad) अटक बेकायदेशीर असल्याचा दावा कराडच्या वकिलांनी केलाय. यावर आता आमदार सुरेश धस यांनी सवाल उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी विचारलंय की, परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविण्यपूर्ण योजना. परळीचा हाही एक पॅटर्न. महाराष्ट्राने यापुढे घालून घ्यावा. यापुढे कोणात्याही आरोपीला त्याला लागलेल्या कलमाखाली […]
-
‘फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवलं का?’, कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना सवाल…
हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.
-
मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय
walmik karad : बीड जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात? जरांगे पाटलांना संशय
Jarange Patil On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल संयशित आरोपी वाल्मिक कराडावर (Valmik Karada) पोलिसांनी
-
‘देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही?’, खासदार सुळेंचा थेट सवाल
ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये?
-
प्रेमभंग, बेरोजगारी की नैराश्य? कुंभमेळ्यातील IIT पासआऊट अभय सिंहची कहाणी
Mahakumbh 2025 ITIian Baba Abhay Singh : महाकुंभात (Mahakumbh) स्नान करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. महाकुंभासाठी आलेले अनेक अनोखे ऋषी, संत आणि नागा साधू सतत चर्चेत आहेत. परंतु या गर्दीत एका बाबाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बोलणं अन् भाषेवरून ही व्यक्ती उच्चशिक्षीत (Mahakumbh 2025) वाटली. तेव्हा उत्सुकतेने अनेकांनी या बाबासोबत संपर्क साधला. […]
-
केज नगरपालिकेचा कराडला ‘दे धक्का’; पवारांच्या खासदाराने घेतलेल्या हरकतीनंतर प्रमाणपत्र रद्द
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं […]
-
‘दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून…’, विनोद तावडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
Vinod Tawde On Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डी (Shirdi) येथे आयोजित भाजपच्या (BJP) अधिवेशनात
-
जयंत पाटलांना लवकरच धक्का! ‘शेकाप’ नेत्याला भाजपाचे वेध; पडद्यामागं काय घडतंय?
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
-
कंगना रनौतला मोठा झटका, बांगलादेशात ‘इमर्जन्सी’वर बंदी; जाणून घ्या कारण…
गेल्या वर्षभर रखडलेला 'इमर्जन्सी'चित्रपट (Emergency Film) लवकरच प्रदर्शित होतोय.मात्र, आता या चित्रपटावर बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली
-
राष्ट्रीय काँग्रेसने ४६ वर्षांनंतर उघडलं नवं मुख्यालय; सोनिया गांधींनी केलं उद्घाटन; काय आहे नवा पत्ता?
नवीन कार्यालयात स्थलांतर करूनही काँग्रेस आपले जुने कार्यालय रिकामे करणार नाही. याठिकाणी बड्या नेत्यांच्या बैठका होणार आहेत.
-
केजरीवालांचा पाय खोलात! मनी लाँड्रिंगचा खटला चालणार; ईडीला गृह मंत्रालयाकडून मंजुरी
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला चालवण्यास ईडीला मंजुरी.
-
मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकराला ‘सुप्रीम’ दिलासा; 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेस SC ची स्थगिती
IAS trainee Puja Khedkar News : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला (Puja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणतीही कारवाई नाही. पूजा खेडकरच्या अटकेला सुप्रिम कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलीय. आयएएस प्रशिक्षणार्थी […]
-
…तर त्यांना अटक झाली असती; मोहन भागतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून असं का म्हणाले राहुल गांधी ?
याआधी, दोन दिवसांपूर्वी सोमवारी, सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख
-
“वाजपेयी-अडवाणींनाही तुम्ही हेच म्हणाला असता का?” भाजप नेत्याचा पवारांना सवाल
अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते. त्यांनाही असेच म्हणणार का?
-
लव फिल्म्सचा ‘देवमाणूस’द्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश! सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Marathi Film Devmanus releasing on 25th April : ‘देवमाणूस’ (Devmanus Movie) हा नव्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, आणि वध यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन […]
-
बीड प्रकरणात सुरेश धसांची भूमिका हवालदाराची; सदावर्तेंनी फोडलं नव्या वादाला तोंड
मुंबई : बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वर्तन करत आहेत. जसं पोलीस हवालदार कामं करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसेच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) एकेक […]
-
पाणीपट्टीत दुप्पटवाढ! आधी नियमित पाणीपुरवठा करा…दरवाढीवरून भाजप आक्रमक
नगरकरांना पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
-
कराडने विचारलं रोहित कुठंय? आ. धसांनी थेट सगळचं सांगितलं
कराड रुग्णालयातून बाहेर येताच त्याने रोहित कुठंय? असा प्रश्न केला होता. त्यानंतर हा रोहित नेमका कोण याची चर्चा सुरू झाली.
-
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर १४ जण गंभीर जखमी
नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. माल वाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या
-
युवा उद्योजक पुनीत बालन रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मान! सामाजिक कार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव
Puneet Balan honored with Rasikagrani Award : पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने (Rasikagrani Award) सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे आणि पद्मश्री हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वर झंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले (Pune News) […]
-
Video : छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दिले ‘त्रिदेव’
सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत.
-
7 हजार रुपयांची चिल्लर नाणी अन् मोजण्यासाठी पाच तास; महावितरण कर्मचाऱ्यांचा निघाला घाम
महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या चिल्लर नाण्यांचा मोठा आकडा मोजण्याची जबाबदारी देण्यात आली. तीन कर्मचाऱ्यांनी
-
प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर! सोशल मिडिया पोस्ट करत सांगितलं…
Prasad Oak will play Baburao Painter Role : मराठी सिनेमा विश्वात आजवर अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन (Marathi Movie) गेले. नव्या वर्षात अश्याच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उभी केली जात आहे, त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव ‘बाबुराव पेंटर’ आहे. प्रसाद ओक (Prasad […]
-
राज्यातील शाळांत CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काय सांगितलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
-
‘मांसाहारी लोक देशद्रोही…’; पुण्यात मेनका गांधींचं धक्कादायक विधान
Maneka Gandhi Statement Non Vegetarians Traitors To Contry : भारताच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी (Maneka Gandhi) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पर्यावरणीय चिंता आणि मांसाहारी अन्नावर बोलताना मेनका गांधी यांनी दावा केलाय की मांसाहारी अन्न (Non Vegetarians) खाणारे “देशद्रोही” आहेत. वन्यजीव आणि पर्यावरणावर […]
-
वाल्मिक कराडच्या समर्थकांची बैठक; धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, पुढं काय होणार ?
वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याठिकाणी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी
-
मोठी बातमी! बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणीच बरखास्त; निर्णयामागचं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
-
वाल्मिक कराडच्या समर्थकांची बैठक; परळीत पडद्यामागील घडामोडींना वेग
परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक होताना दिसत आहेत. वाल्मिक कराडवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. आज
-
शिवसेना ठाकरे गटाची जवळजवळ काँग्रेस झाली; भास्कर जाधव यांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर
कदाचित आमच्यावर जे प्रसंग उभे राहिले ते भास्कर जाधवांवर उभे राहिले नसतील. त्यांना त्याचा अनुभव आला नसेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल
-
धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजितदादा म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो की..”
धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
-
“मला आणखी क्रिकेट खेळायचं होतं पण..” अश्विननेच सांगितलं निवृत्ती घेण्याचं कारण
मला आणखी क्रिकेट खेळण्याची इच्छा होती असे अश्विन एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत म्हणाला.
-
उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? CM फडणवीसांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर!
आमच्या तिघांच्या महायुतीत आता चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
-
संजय राऊतांचं डोकं फिरल्यासारखं असं वाटतंय; अजित पवारांचं नाव घेताच तटकरे का भडकले?
या गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल आणि जो कोणी या घटनेत गुन्हेगार आहे, त्याच्यावर कठोर शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्टीकरणही तटकरे
-
दक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा! राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळ
महाभियोग आणण्यात आलेले़ राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटेच अधिकारी योल यांच्या घरी दाखल झाले.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
बसवराज तेली आष्टीचे जावई, माझ्या पतीला अडकविण्यासाठी धसांची प्लॅनिंग’ कराडच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
Manjali Karad Allegation On Suresh Dhas: एसआयटीचे बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांचे आणि धस हे एकमेंकाच्या संपर्कात.
-
वंजारी समाजाचे दोन मंत्री डोळ्यात खुपतायत, म्हणून हा डाव; वाल्मिक कराडच्या पत्नीचा धस, सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप
Manjali Karad : दोन वंजारी मंत्री झाले. ते मराठा समाजाच्या डोळ्यात खुपायला लागले, असे म्हणत suresh dhas आणि Bajrang Sonwane नेवर आरोप
-
मोठी बातमी! हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन चाललेला ट्रक चिखली घाट परिसरात पलटी
Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साइड केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने चिखली घाट परिसरात
-
संभाजीनगरमध्ये नाही, आता शिर्डीत होणार राष्ट्रवादीचे नवसंकल्प शिबीर, ‘हे’ आहे कारण
NCP Navsankalp Shibir : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन दिवसीय नवसंकल्प शिबीरांच आयोजन छत्रपती
-
‘गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद’
Godakath festival kopergaon: कोपरगावकरांनी खरेदी करतांना दाखविलेल्या उत्साहातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद
-
वडगावशेरीतील दफनभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन संपन्न, आमदार बापूसाहेब पठारे यांची उपस्थिती
MLA Bapusaheb Pathare : वडगावशेरी (Vadgaonsheri) येथील दफनभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन काल (ता. 13) रोजी संपन्न झाले. हिंदू लिंगायत
-
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात रसिकांना घेता येणार ‘कोलाहल’ चा आस्वाद
Kolahal : 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची (Third Eye Asian Film Festival) शानदार सुरुवात झाली असून विविध आशियाई देशांतील
-
महाकुंभात चक्क ‘आयआयटीयन बाबा’: अध्यात्मासाठी सोडलं विज्ञान…
IITian Bana In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविक श्रद्धेने स्नान करत आहेत. तपस्वी बाबा आणि संत हे महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक पैलूंपैकी एक आहेत. महाकुंभात नागा बाबा, अघोरी बाबा आणि जगातील काही आदरणीय धार्मिक नेत्यांनी […]
-
‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया
Suresh Dhas On Valmik Karad MCOCA : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आज
-
ब्रेकिंग! शेअर बाजार धडामधूम; गुंतवणूकदारांनी 100 दिवसांत 60 लाख कोटी गमावले
60 Lakh Crores Lost In 100 Days In Stock Market : मकर संक्रांती म्हणजेच आज 14 जानेवारी रोजी शेअर बाजारात थोडीशी तेजी आहे. तरीही त्याअगोदरच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये (Share Market) मोठी घसरण झाल्याचं समोर आलंय. जेव्हापासून परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून शेअर बाजाराची स्थितीही बिकट झाली (Stock Market) […]
-
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
Nana Patole : सरकार मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
-
मी मुन्नाभाई MBBS, माझा मुन्नीशी कॉन्टॅक्ट नाही, सुरेश धसांनी स्पष्टच सागितलं
Suresh Dhas Exclusive Interview : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP) आमदार
-
टोरेस पोंझी स्कॅम प्रकरणात मोठं अपडेट; ED चौकशी केली जाणार
Money Laundering Teorres Investment Scam : टोरेस पोंझी स्कॅम प्रकरणात (Teorres Investment Scam) आता ईडीची एन्ट्री झालीय. कथित मनी लॉंड्रिंगची चौकशी सुरू केली जातेय. भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीत 1.25 लाख रुपयांचे पैसे गुंतवल्याचा दावा केला होता. तर एफआयआरमध्ये (Money Laundering) 66 गुंतवणूकदारांच्या 13.85 कोटी रुपयांचा उल्लेख होता. आता याप्रकरणाची आता ED चौकशी केली जाणार आहे. […]
-
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करा; बापूसाहेब पठारेंच्या सूचना
Construction Of Nagar Road-Vadgaonsheri Regional Office building : नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या (Vadgaonsheri Regional Office) नवीन इमारतीचे काम सुरू आहे. ते काम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना बापूसाहेब पठारे यांनी दिल्या आहेत. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या रखडलेल्या कामाचे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी (Bapusaheb Pathare) शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी पाहणी केली. विमाननगर येथे गेल्या 8 […]
-
मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मकोका दाखल, परळी बंद
Walmik Karad Court Hearing 14 Days Judicial Custody : खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला खंडणी मागणी प्रकरणात न्यायालयात आज हजर करण्यात आलं. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जातेय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात (Santosh Deshmukh […]
-
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? शरद पवारांचं थेट उत्तर, म्हणाले..
माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.
-
राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार?, किती खासदार फुटणार?, काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत, अशी चर्चा सुरू आहे का? याबाबत आपले व्यक्तिगत मत काय?
-
मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप
Sarapanch Santosh Deshmukh Case Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झालेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यासाठी काल आंदोलन देखील केलंय. दुसरीकडे कराडची (Walmik Karad) आज सीआयडी कोठडी संपलीय. याप्रकरणी आज केज न्यायालात […]
-
प्रेमाचा इफेक्ट अन् मनातलं स्पेशल; ’प्रेमाची गोष्ट 2′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'प्रेमाची गोष्ट २' येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
-
“अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही कारण..” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
-
शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजेच हनुमान! ’हुप्पा हुय्या 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Huppa Huyya Movie sequel will be released soon : ‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून (Marathi Movie) निघते. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान (Entertainment News) मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा […]
-
जशी कामगिरी तसा पैसा! प्रकरण गंभीर, खेळाडूंना आर्थिक भुर्दंड; BCCI कठोर निर्णय घेणार?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर खेळाडू्ंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली.
-
माझ्या लेकाने काही केलं नाही; वाल्मिक कराडच्या आईच परळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही असं पारुबाई कराड म्हणाल्या आहेत. वाल्मिक
-
Suresh Dhas : फडणवीसांनी मला बोलायला सांगितले नाही अन् गप्प राहा, असेही म्हणाले नाहीत
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
-
काळी बिंदी, काळी साडी…सईचा ग्लॅमरस अंदाज
-
सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग उडाली, संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमकडून शुभेच्छा!
मकर संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मोशन पोस्टर पाहून प्रेक्षकवर्गात उत्सुकता आहे.
-
ब्रेकिंग! महाकुंभात पवारांच्या बड्या नेत्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर…
Solapur Former Mayor Municipal Corporation Death In Mahakumbh : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) हे देखील महाकुंभाला गेले होते. त्यांना महाकुंभात (Mahakumbh) स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू […]
-
मोठी बातमी! दिल्लीच्या CM अतिशी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; कारण काय?
गोविंद पुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर सरकारी वाहनाचा निवडणुकीत प्रचारात वापर केला म्हणून एफआयआर दाखल झाला आहे.
-
VIDEO : संतोष देशमुखांची हत्या, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? धसांनी केला मोठा गौप्यस्फोट
Suresh Dhas Exclusive Interview On Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder) आवाज उठवणं, यामध्ये कोणतंही जातीय, पक्षीय राजकारण नाही. संतोष देशमुख माझ्या भाजपचा बूथ एजंट आहे. 2019 ला प्रितमताईंचा एजंट अन् 2024 ला पंकजाताईंचा एजंट आहे. भारतीय जनता पार्टीचा इतका प्रामाणिक बूथप्रमुख, जर इतक्या बेकार पद्धतीने मारला असेल तर भारतीय […]
-
“वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनी बीडचा मालक केलं होतं”, आ. धसांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
-
Video : बीड कुणामुळं बदनाम झालं?, पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडेंच नाव घेत धस यांचा जोरदार पलटवार
मी ओबीसी आणि मराठा असा वाद कधीच केला नाही. परंतु, एक सांगायचं म्हणजे माझ्या विरोधात माजी आमदार भिमराव धोंडे यांना पंकजा
-
Video : देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड येणारच; मात्र, धनंजय मुंडेही जर… काय म्हणाले आमदार धस?
यामध्ये मात्र, जर काही असेल तर ते म्हणजे धनंजय मु्ंडे यांच्या बंगल्यावर खंडणीबाबद बेठक पार पडली. त्यामध्ये किती पैसे घ्यायचे
-
मोठी बातमी! CID ने घेतला वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना; आज कोर्टात हजर करणार
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
-
शिवसेनाप्रमुख समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा; शिंदेसेनेचा ठराव, फडणवीसांची कोंडी?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येत आहे.
-
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा; काय आहे कारण?
अब्दुल सत्तार म्हणाले, मी सिल्लोडची विधानसभा लढणार नाही. मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या लोकांना विकास नको
-
दिल्लीच्या मैदानात वारसदारांची अग्निपरीक्षा; माजी पीएम अन् सीएमचे कुटुंबीय रिंगणात..
राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या अनेक नेत्यांची परीक्षा या दिल्लीच्या निवडणुकीत होणार आहे.
-
भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला ? आ. धसांनी थेट फडणवीसांचचं नाव घेतलं
छगन भुजबळ आणि माझं कधीच पटलेलं नाही. भुजबळ मनात फार राग धरणारे व्यक्ती आहेत. एका निवडणुकीत त्यांनी मला मदत सुद्धा केली होती.
-
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; मायदेशी पाठवण्याची केली होती विनवणी
बिनिल व जैन यांचे नातेवाईक सतीश यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की बिनिलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, मकर संक्रांतीला तुम्हाला ग्रहांची साथ मिळण्याचा योग
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
मोठी बातमी, उद्याच आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची घोषणा
Dhananjay Deshmukh On SIT Meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात
-
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल, किरण पाटील गुढ उकलणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्त केलेल्या एसआयटीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली.
-
UGC NET Postponed: 15 जानेवारीला होणारी UGC- NET परीक्षा रद्द, ‘हे’ आहे कारण
UGC- NET Postponed: 15 जानेवारी रोजी होणारी UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती एनटीएने दिली आहे.
-
Santosh Deshmukh Murder : ‘आरोपींचे कुणीशीही लागेबांधे असले तरी…’; DCM शिंदेंचा थेट इशारा
आरोपीचे कुणाशी जरी लागेबांधे असले तरी कोणाला सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
-
जपानमध्ये त्सुनामीचा इशारा 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपामुळे जमीन हादरली
Japan Earthquake: जपानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जपानमध्ये 6.8 रिश्टर स्केल (Japan Earthquake) तीव्रतेचा भुकंप झाला आहे.
-
मी पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली.
-
Godakath Festival : गोदाकाठ महोत्सवातून महिला बचत गटांच्या चळवळीला मिळणार चालना
Godakath Festival : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ, कोपरगाव आयोजित गोदाकाठ महोत्सवाच्या (Godakath Festival) तिसर्या दिवशी रविवारची सुट्टी
-
विधानसभेत दमदार विजय! गौतम पब्लिक स्कूलमध्ये आमदार काळेंचं जल्लोषात स्वागत
गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे विश्वस्त व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
-
बीड जिल्हाच केंद्रशासित करा, तेथे हैवानांचा हैदोस; विनायक राऊतांची मागणी
विनायक राऊत यांनी बीड (Beed) जिल्हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. तसेच तिथे हैवानांचा हैदास सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
-
Steve Jobs ची पत्नी शिवलिंगाला स्पर्श का करू शकली नाही? ‘हे’ आहे कारण
Steve Jobs Wife Laurene Powell : अँपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स (Lauren Powell Jobs) सध्या
-
एकही आरोपी सुटता कामा नये, दयामाया दाखवू नका; CM फडणवीसांचा अधिकाऱ्यांना फोन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करून एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना दिल्या.
































































































