सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा दबदबा; पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर

महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 7

Mahayuti’s dominance in Sindhudurg district : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. त्याचप्रमाणे, 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समित्यांमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.

दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतूनही शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमधील महाड पंचायत समितीच्या सवाने-धामणे गणातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

१) खारेपाटण जिल्हा परिषद – प्राची इस्वालकर (भाजप) (बिनविरोध)

२) बांदा जिल्हा परिषद – प्रमोद कामत (भाजप) (बिनविरोध)

३) जाणवली जिल्हा परिषद – रुहिता तांबे (शिंदे शिवसेना) (बिनविरोध)

४) पडेल जिल्हा परिषद – सुयोगी घाडी (भाजप) (बिनविरोध)

५) बापर्डे जिल्हा परिषद – अवनी तेली (भाजप) (बिनविरोध)

६) पोंगुर्ले जिल्हा परिषद – अनुराधा नारकर (भाजप) (बिनविरोध)

७) किंजवडे जिल्हा परिषद – सावी लोके (भाजप) (बिनविरोध)

८) कोळपे जिल्हा परिषद – प्रमोद रावराणे (भाजप) (बिनविरोध)

9) उरण नवघर मतदार संघ – प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)

10) मालवण जिल्हा परिषद आडवली मालडी मतदारसंघ – सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)

11) सावंतवाडी आंबोली जिल्हा परिषद – शोभा गावडे (भाजप)

12) कोलगाव जिल्हा परिषद – मायकल डिझोजा (भाजपचे बंडखोर उमेदवार)

13) तळवडे जिल्हा परिषद – संदीप गावडे (भाजप)

14) कोकिसरे जिल्हा परिषद – श्रावणी रावराणे (भाजप)

15) लोरे जिल्हा परिषद – रिध्दी सुतार (भाजप)

16) आडेली जिल्हा परिषद – विजय नाईक (शिवसेना ठाकरे गट)

17) नेरूर जिल्हा परिषद – रूपेश पावसकर (भाजपचे बंडखोर उमेदवार)

18) पावशी जिल्हा परिषद – दादा साईल (शिवसेना शिंदे गट)

19) फोंडा जिल्हा परिषद – राजन चिके (भाजप बंडखोर उमेदवार)

20) तुळस जिल्हा परिषद – सुजाता पडवळ (भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार)

राम सातपुतेंनी वचपा काढला; जानकरांचा मुलगा, अर्जुनसिंह मोहितेही पराभूत

पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी

कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)
६) नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)

देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

७)पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
८)नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
९)बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)

वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१३) कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)

वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१४) आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१५) आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)

कारेगाव पंचायत समितीत मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा दारुण पराभव

सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१६) शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१७) कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

18) राजेश जाधव – भाजप

19) कणकवलीमधील खारेपाटण पंचायत समिती – गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)

20) सावंतवाडी माडखोल पंचायत समिती – प्रथमेश सावंत (अपक्ष)

21) शिरवंडे पंचायत समिती – दीपक चव्हाण (शिवसेना)

22) पंचायत समिती सावंतवाडी विलवडे पंचायत समिती – प्रशांत सुकी (भाजप)

23) आंबोली पंचायत समिती – मायकल डिसोझा (शिवसेना)

24) वेंगुर्ले म्हापण पंचायत समिती – विष्णू फणसेकर (भाजप)

25) मालवण आचरा पंचायत समिती – दिपक सुर्वे (भाजप)

26) देवगड मुणगे पंचायत समिती – सदाशिव ओगले (भाजप)

27) देवगड तळवडे पंचायत समिती – सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)

28) देवगड पुरळ पंचायत समिती – संजना आळवे ( भाजप)

29) तळवडे पंचायत समिती – सुस्मिता जाधव (शिवसेना शिंदे गट)

30) मळगाव पंचायत समिती – गौरव मुळीक (भाजप)

31) परुळे पंचायत समिती – सचिन देसाई (शिवसेना शिंदे गट)

32) म्हापण पंचायत समिती – यज्ञा साळगावकर (शिवसेना शिंदे गट)

33) आडेली पंचायत समिती – नितीन मांजरेकर (अपक्ष)

34) भुईबावडा पंचायत समिती – देवानंद पालांडे (भाजप)

35) कोळपे पंचायत समिती सुवर्णा संसारे (भाजप)

36) खांबाळे पंचायत समिती मंगेश लोके (भाजप)

37) लोरे पंचायत समिती – भाजपचे सिध्देश रावराणे (भाजप)

38) उंबर्डे पंचायत समिती – भाजपचे साची कोलते (भाजप)

follow us