विधानसभा निवडणुकीत भाजपात बंडखोरी करणारे दिलीप भोईर (Dilip Bhoir) यांनी आज शिवसेनेचा धनु्ष्यबाण हाती घेतला.
MP Udayanraje Bhosale Present While Satyajeet Patankar BJP Joining : पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांचा अखेर आज (दि.10) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. पण, पाटणकरांच्या प्रवेशावेळी लक्षवेधी ठरली ती खासदार छ.उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची उपस्थिती. उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे भाजपनं शंभुराज देसाई यांना एकप्रकारे सिग्नलचं दिला असल्याचीही चर्चा आता सुरू […]
Congress Bearers Join Eknath Shinde Shivsena : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत (शिंदे गट) इनकमिंग सुरु झालेलं आहे, असं असताना मंगळवारी 7 जानेवारी रोजी मुंबईत श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला (Balasaheb Thorat) जोरदार झटका बसला आहे. पोटे […]
क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकलं. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि
मुंबई : लोकसभेसाठी काही मतदारसंघात उमेदवारीबाबत महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील जागांचा समावेश होता. त्यापैकी कल्याणची जागा एकनाथ शिंदेंच्या (Ekntah Shinde) शिवसेनेला देण्यात आली असून, त्यानंतर आता ठाण्याच्या जागेवरचा दावा भाजपनं सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळ कल्याण पाठोपाठ आता शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेली ठाण्यातूनही शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता […]
Shivsena Shinde Group Loksabha Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कालच भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाल्यानंतर आज लगेचच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) उमेदवारांची संभाव्य यादी करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून धक्काच दिला आहे. शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना […]