- Home »
- Eknath Shinde Shivsena
Eknath Shinde Shivsena
मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा अयोग्य, पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा
शिंदेसेनेचे आ. सुहास बाबरांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबई महापालिकेच्या सत्तासमीकरणासाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला निश्चित; भाजपचा महापौर
मुंबई महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळण्याची दाट शक्यता.
शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ
महापौरपदावरील राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली.
महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा खुलासा झाला आहे.
अहिल्यानगर महापालिकेत जय-विरुचा बोलबाला; कळमकर, लंकेचा धुव्वा
आजच्या मतमोजणीनंतर अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट निकाल समोर आले असून राजकीय समीकरणांमध्ये बदल घडताना दिसत आहेत.
‘मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला’, आमदार प्रताप सरनाईक यांचा ठाकरे बंधूंना चिमटा
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
महिलांना 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, खड्डेमुक्त रस्ते… मुंबईसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीरनामा सादर केला.
मांजरी-केशवनगरमध्ये शिवसेनेचा ठसा; 100 कोटींच्या विकासकामांमुळे नागरिकांना विश्वास
मांजरी बुद्रुक-केशवनगर परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक विकासकामे करण्यात आल्याची माहिती.
मांजरी बुद्रुक-केशवनगरच्या विकासासाठी शिवसेनेची साद; स्वप्नातील प्रभाग घडवण्यासाठी संदीप लोणकर मैदानात
लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईच्या स्वप्नातील प्रभाग घडवण्याची धडपड निश्चितच यशस्वी होईल- शिवसेनेचे उमेदवार संदीप लोणकर
भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते भाजपचे कैदी; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर चिंता व्यक्त केली.