- Home »
- BJP Mahayuti
BJP Mahayuti
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? केंद्राकडील डेटा अडकल्याने महायुती सरकारची अंमलबजावणी रखडली
विशेष म्हणजे, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळायचे का, यावर देखील सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे.
21 वेळा तावडेंना भेटले म्हणजे युती होते का?… लाईव्ह शोमध्ये सुळेंचा फोन… महायुतीच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण
Supriya Sule On Mahayuti Alliance संसदेतील संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन देशहिताच्या धोरणांवर चर्चा करतात.
अर्ज मागे घ्या, भविष्याची जबाबदारी आमची; बंडखोर उमेदवारांना महायुतीची ऑफर, रवींद्र चव्हाणांचे मोठे वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला.
सुनेत्रा पवारांचा दिल्लीश्वरांची झोप उडवणारा मास्टरस्ट्रोक; महाराष्ट्राच्या सारीपाटावर PK यांची एन्ट्री
PK ज्या 'चाणक्या'ने मोदींना दिल्ली जिंकवून दिली, ज्याने ममतांसाठी बंगालमध्ये भाजपचा अश्वमेध रोखला, तोच 'किंगमेकर' आता राष्ट्रवादीl आलाय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा दबदबा; पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
Prashant Jagtap : “भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेल्या नेत्याची मला थेट ऑफर पण…”
राज्यातील आक्रमक चेहरा आणि भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला नेता माझ्याशी फोनवर बोलला. त्यांनी माझ्या भावना समजवून घेतल्या.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून विदर्भासाठी मोठ्या घोषणा; तब्बल 5 लाख कोटींची होणार गुंतवणूक
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी मोठी भेट दिली आहे. विदर्भासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणा
मिसाळांच्या खरमरीत पत्राचा कॅबिनेट मंत्र्यांना घरचा ‘आहेर’; ‘पुणेरी’ बाणा दिसताच शिरसाट नरमले
Madhuri Misal Letter To Sanjay Shirsat : एकीकडे हाणामारी, रमीचा डाव अन् इतर गोष्टींमुळे महायुतीतील काही मंत्र्याचा पत्ता कट होणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच आता राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी थेट कॅबिनेट मंत्री असलेल्या शिरसाटांना () खरमरीत पत्र धाडत पुणेरी बाणा दाखवला आहे. सध्या या पत्राची आणि त्यानंतर नरमलेल्या संजय शिरसाट (Sanjay […]
Ravindra Chavan Exclusive : हिंदीसक्तीवरून भाजपची कोंडी ते फडणवीसांची स्पेशल स्क्रिप्ट
BJP President Ravindra Chavan Exclusive : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? पाहा…
CM फडणवीस अन् मुनगंटीवार बऱ्याच दिवसांनी निवांत भेटले; विधानसभा, लोकसभेनंतरची दरी मिटली….
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी मुंबई प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.4) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला असून, भाजपचे हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनंतर निवांत भेटल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे. तर, दुसरीकडे आजची भेट आणि मुनगंटीवार […]