यावर आता भाजपचे आमदार आणि निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे हे मात्र आपल्या भावाच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.