- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 1 week ago
- 1 week ago
- 1 week ago
-
आळंदीत ‘साहित्य निष्ठांची मांदियाळी’ या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उद्घाटन संपन्न
Alandi Sant Sahitya Nandi Sammelan: आळंदीत 17 व्या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाट झाले.
-
कालबाह्य अन्नपदार्थांची पुन्हा पॅकिंग करून विक्री, एफडीएचा महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश, 5 कोटींचा साठा जप्त
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश जारी केला आहे.
-
महायुतीतील वादावर एकनाथ शिंदेंनी दिला पूर्णविराम! म्हणाले, ‘मित्रपक्षावर चिखलफेक बंद करा’
Eknath Shinde on Mahayuti Dispute; भाजप आणि शिंदेसेनेतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे, या वादावर शिंदेंनी पुर्णविराम लावला.
-
रामराजे निंबाळकर अन् जयकुमार गोरेंचं जुळलं; जुनं वैर विसरले की नवा राजकीय डाव?
Jaykumar Gore-कट्टर विरोधक मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे दोघेही शेजारी बसले आणि दोघांमध्ये गप्पा ही रंगल्या होत्या.
-
‘त्या’ व्यक्तीला भगोडा म्हणणं पटत नाही; पुस्तक प्रकाशनापूर्वीच संजय राऊतांच्या विधानाने नवा वाद
Sanjay Raut on Vijay Mallya : विजय माल्या यांच्या देश सोडण्यामागच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत संजय राऊत मोठं विधान केलं.
-
राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची चौकशी पूर्ण, पर्यटन विकासाच्या कामात अनियमिततेची तक्रार
सुनील हजारे यांनी यासंबंधी तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीच्या 2022 ते 2026 या काळातील कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
-
ठाकरे बंधू आणि फडणवीसांच्या भेटीने नवी राजकीय समीकरणं जुळणार? संजय शिरसाट म्हणाले…भाजप सत्तेत आली नसती!
Sanjay Shirsat; फडणवीस आणि ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर राज्यात नवी राजकीय समीकरणं तयार होणार? यावर संजय शिरसाट स्टष्टच बोलले.
-
भूतानमध्ये हिमनदीचे सरोवर फुटून जलप्रलय, रस्ते वाहून गेले, भारतातील सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुराच्या पाण्याने भूतानमधील प्रसिद्ध गासा त्साचू गरम पाण्याचे झरे पूर्णपणे जलमय झाले असून, परिसरातील सुविधांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
-
15 ग्रॅमच्या पाकिटात निघाले फक्त 4 ग्रॅम चिप्स; पेप्सिकोला ग्राहक आयोगाचा दणका
PepsiCo Consumer Court Case : चिप्सच्या छोट्याशा पाकिटातून समोर आलेल्या वजनाच्या तफावतीने मोठा ग्राहक वाद निर्माण केला.
-
बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता, चमोलीत क्रॅश झाल्याचा संशय, 5 प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू!
हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
-
14 मतांनी हरले, आता वचपा काढणार? शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर !
Satara Bank Election : -गेल्या वेळेस गृहराज्यमंत्री असलेले शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) कोणती रणनिती आखलीय.
-
अंतर्वस्त्र काढायला लावली, सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं; राम पूर्णेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Thane Police Brutality Allegations : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण तापलं असताना त्यांच्या मुलाचे पोलिसांवर गंभीर आरोप.
-
भाजपने शिंदेसेनेची जिरवली, फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केली; विजय वडेट्टीवारांचा टोला
BJP Shinde Sena Rift: भाजप-शिंदेसेनेतील अंतर्गत वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत म्हणाले, नवरा-बायकोसारखं भांडण सुरू आहे.
-
लावणी कलावंताची प्रेरणादायी कहाणी, श्रद्धा कपूर साकारणार दिग्गज कलाकार ईठा बाई, ‘ईठा’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित!
श्रद्धा कपूर अभिनीत ‘ईठा’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात श्रद्धा कपूर महान लावणी कलावंत ईठा बाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.
-
12 वर्षांत 49.6 कोटी लोक गरिबीतून बाहेर; भारताने जगालाही मागे टाकलं, पण एक मोठं आव्हान कायम
Poverty Reduction in India : देशातील गरिबीचा आलेख वेगाने खाली आला, कोट्यवधी लोकांचं जीवनमान बदललं पण एक आव्हान कायम.
-
दादरच्या प्लाझा थिएटरशी लक्ष्मण उतेकरांचं खास नातं! ‘छावा’नंतर आता ‘ईठा’चा ट्रेलरही याच ठिकाणी प्रदर्शित
‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आणि आता ‘ईठा’च्या निमित्ताने उतेकर पुन्हा एकदा याच ठिकाणी परतले आहेत.
-
ब्रेकिंग-1 नोव्हेंबरला दिल्ली जाम होणार? राहुल गांधींची आंदोलनाची घोषणा!
Rahul Gandhi Protest Against Gyanesh Kumar: राहुल गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात 1 नोव्हेंबरला आंदोलनाची घोषणा.
-
झी मराठी अवॉर्ड्स 2026 मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज, कलाकारांनी शेअर केले त्यांचे अनुभव
प्रत्येक खलनायकाला विशिष्ट प्राण्याची शक्ती देण्यात आली आहे. या अनोख्या संकल्पनेतून खलनायकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत.
-
दुसऱ्याच्या डिग्रीवर स्वतःचं नाव, बीडमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १८ तासांच्या तपासानंतर अटक
Fake Doctor in Beed : डॉक्टर असल्याचा दावा करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या तरुणाचा बनावटपणा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
-
Heat : जगात 80 लाख श्रीमंतांमुळे तापमान वाढतंय; 19 लाख मृत्यूचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
आंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमने संशोधन केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
पुण्यात बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सारसबाग परिसरात दोन दिवसांपासून उभी होती कार
नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये 30 ते 35 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
‘तुंबाड’मधील अजरामर हस्तरच्या रूपात ओरीचा हॅलोविन अवतार; लोककथेला दिला ‘पॉप’ कल्चरचा अनोखा तडका
तुंबाडसारख्या लोककथांवर आधारित फँटसी विश्वाच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिक्वेल अधिक भव्य दृष्टिकोनातून कथा आणि दृश्यवैभव एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची अपेक्षा आहे.
-
‘हुंकार: द रोअर’मधील एका थरारक दृश्याच्या शूटिंगपूर्वी रघुबीर यादव यांना आला होता हृदयविकाराचा झटका
त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने, बारकाव्यांनी समृद्ध अभिनयाने आणि दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
बायनान्सवर सायबर हल्ल्यानं खळबळ! बिटकॉइनही गडगडलं, 2.54 अब्ज डॉलरची क्रिप्टो संपत्ती फ्रिज
क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठं खळबळ उडाली असून बायनान्ससह इतर क्रिप्टो कंपन्यांनी तब्बल 2.54 अब्ज डॉलरची डिजिटल संपत्ती फ्रिज केली आहे.
-
अंगावर पांघरूण घेतल्याने झोप खरोखरच सुधारते की बिघडते?; उत्तर सापडलं…
Psychology Of Blanket अनेकांना अंगावर पांघरूण घेतल्याशिवाय झोप येत नाही. तर, काही जणं डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला गुंडाळून घेतात...
-
जागतिक औद्योगिक क्षितिजावर महाराष्ट्राची दमदार छाप; उद्योजक भरत गीतेंचा भारतीय उद्योग शिष्टमंडळात सहभाग!
उद्योजक भरत गीते यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय उद्योग शिष्टमंडळात सहभाग घेत जर्मनी दौरा केला आहे.
-
महायुतीत वादाची ठिणगी! नवनाथ बनांवर निलेश राणे आक्रमक, शिंदेंनी दिले नेत्यांना महत्त्वाचे आदेश
पुणे पदवीधारच्या वादात शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी उडी घेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
-
‘माझं कान, नाक मोठं दाखवा, पण पोट मोठं दाखवू नका’, फडणवीसांनी राज ठाकरेंना विनंती केली होती…
‘माझं कान, नाक मोठं दाखवा, पण पोट मोठं दाखवू नका’, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना केली असल्याचं खुद्द फडणवीसांनी सांगितलं.
-
आमदार अमोल खताळांच्या प्रयत्नांना मोठे यश; आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!
आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वार्षिक ९८३.८० कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे.
-
शेतकऱ्यांचा अपमान भोवला! संजय गायकवाडांवर एकनाथ शिंदे संतापले, थेट पक्षातून निलंबनाचे आदेश?
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पण निवडणूक लांबणीवर?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
-
प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. एस. हिरेमठ यांचं निधन; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा
पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. एस. हिरेमठ यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं असल्याची माहिती समोर आलीयं.
-
Israel Election Result : नेतान्याहुंची आघाडी 8 जागा दूरच…संसदीय निवडणुकीत अखेर त्रिशंकू कौल!
इस्त्राइलच्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी नेतान्याहू यांची आघाडी 8 जागांसाठी दूरच राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
-
Udhav Thackeray : देवेंद्रजी आपली युती होती तेव्हा..,; उद्धव ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेची ताकद किती अफाट होती, याचा एक खास किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला.
-
‘2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो’; फडणवीसांचा ठाकरेंना मिश्किल टोला
Maharashtra Hasyaresha Book; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल टोला लगावला.
-
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा कुणाला मिश्किल सवाल ?
Raj Thackeray: काही व्यासपीठही अशी असतात, ज्यावेळेस राजकीय मतभेद गाडून, सोडून व्यासपीठावर एकत्र यावे लागते.
-
MPSC परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी होणार; विद्यार्थ्यांनी 16 नोव्हेंबरपर्यंत तक्रार नोंदवावी, तुकाराम मुंढेंची माहिती
MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आयोग स्थापन; विद्यार्थ्यांना 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत तक्रारी दाखल करता येणार आहेत.
-
मोठी बातमी : बारामती विमानतळासाठी 65 कोटींचा निधी मंजूर; अजित पवारांच्या अपघातानंतर निर्णय
Baramati Airport: मंजूर झालेल्या निधीतून धावपट्टीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच विमानांच्या सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफसाठी धावपट्टीच्या शेवटी आवश्यक सुरक्षा क्षेत्र विकसित केले जाणार आहे
-
उजनीतील एआय डेटा सेंटर विकास की विनाश? 9 टीएमसी पाण्याच्या वापरावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित एआय डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागणार आहे.
-
दिवाळीच्या फराळावर FDA ची नजर! फराळ विक्रेत्यांची तपासणी, सुटे मसाले व खाद्यतेलावरही लक्ष
Diwali FDA Tikaram Mundhe; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी फराळ, मिठाई व खाद्यतेल विक्रेत्यांच्या तपासणीचे निर्देश दिले
-
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट ! कोरभअभावी सभा तहकूब पण चुयेकरांची अध्यक्षपदी निवड
Gokul-महायुतीचा एकही संचालक सभेला आला नाही. समविचारी आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत अध्यक्ष निवडला.
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई, मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे अडकला
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
-
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! अब्दुल सत्तारांचे विधान, महायुती टिकवायची की नाही, हे भाजपच्या हातात
शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका मांडल्याने या चर्चेला आणखी जोर आला आहे.
-
मुंबईच्या समुद्रात तरंगते होर्डिंग;‘मुंबईकरांवर आणखी एक अन्याय’,आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र!
Aditya Thackeray Mumbai Sea Floating Hoardings; मुंबईच्या समुद्रात जाहिरातींसाठी तरंगते होर्डिंग लावण्याच्या निर्णयाला आदित्य ठाकरेंचा विरोध.
-
कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाहीची नगरसेवक राहुल कलाटे यांची मागणी; महापालिका आयुक्तांना निवेदन
Rahul Kalate; नगरसेवक राहुल कलाटे यांनी कचरा संकलनाच्या प्रश्नावर महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
-
शिंदेंची झोळी वर्षभरात ठाकरे बंधूंपेक्षा जास्त भरली; आयोगाने सांगून टाकले आकडे
ECI Report On Political Party Donation महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सातत्याने चर्चेत असतो.
-
विरारमध्ये बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि बहिणीचे मृतदेह, एकाच बिल्डिंगमध्ये वर्षभरात तिसरी आत्महत्येची घटना
ग्लोबल सिटी परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
-
ब्रेकिंग- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या आरोपांदरम्यान मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा; एकनाथ शिंदेंकडे पत्र सुपूर्द
Meenakshi Shinde Resignation: शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला
-
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची मागणी अन् बावनकुळेंचा पलटवार, रवींद्र धंगेकरांना म्हणाले, आपली उंची पाहून बोला
पुण्यातील पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी ‘धंगेकरांनी आपली उंची पाहून बोलावे’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
-
राजकोट विमानतळावर आगीचा भडका; दिल्लीहून येणारं एअर इंडियाचं विमान वडोदऱ्याकडे वळवलं!
Rajkot Airport Fire Incident: विमानतळापासून पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याची माहिती.
-
‘त्या’ शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये’; आमदार गायकवाड काल बोलून गेले अन् आज युटर्न मारला…
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये, असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय.
-
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी, महायुतीत भाजप-शिवसेनेत जुंपली
शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपूनछपून नव्हे, उघडपणे पाठिंबा दिला होता, असं म्हणत धंगेकर यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
-
‘दृश्य- अदृश्या’पल्याड झेपावणारी स्वतंत्र चित्रभाषा
प्रसाद पवार आणि विक्रांत सावंत यांचे ‘सीन-अनसीन’ हे चित्रप्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू आहे.
-
ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून 22 जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणूका पार पडणार आहेत.
-
अहान शेट्टीच्या अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘सनकी’च्या चित्रीकरणाला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार
Ahan Shetty Sanki Movie: अभिनेता अहान शेट्टी लवकरच त्याच्या आगामी ‘सनकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
-
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग बंद, रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश
रेल्वेमधील मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची विद्युत जोडणी बंद ठेवण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.
-
’50 लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर मोक्का लावू’…नगर तालुका पोलिसांची थेट शरद पवारांना धमकी?
आम्हाला 50 लाख रुपये द्या, अन्यथा मोक्का लावू, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.
-
भाजपचा बालेकिल्ला, फडणवीसांचं होमग्राऊंड तरीही पराभव; नागपुरात सुरूंग कुणी लावला?
Nagpur Graduates Election निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असली, तरी अपक्ष उमेदवार नितेश कराळेंनी संपूर्ण गणित बदललं....
-
महामार्गावर ओव्हरस्पीड चलनाबाबत मोठी बातमी! नितीन गडकरींचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश, वाहनचालकांना दिलासा
नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश, वाहनचालकांवर कारवाई करताना नियमांचे पालन व्हावे आणि विनाकारण दंडात्मक कारवाई होऊ नये.
-
शिव ठाकरेचा गौतमी पाटीलसोबतच्या लग्नावर खुलासा! ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितसमोर उलगडलं फोटोमागचं गुपित
शिव सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षित यांच्यासमोर सांगणार आहे. या भागात तो गौतमी पाटीलसोबत हॉट सीटवर बसणार आहे.
-
एका जागेच्या हट्टापायी तीन जागी हारलो; पदरी पराभव येताच शिंदेसेना भाजपच्या ‘टार्गेट’ वर!
BJP Targets Shinde Shiv Sena एका जागेसाठी मित्रपक्षांनी घेतलेली भूमिका इतर जागांवरील विजयाच्या संधीवर पाणी फेरणारी ठरल्याचा भाजपचा आरोप
-
नागपूरमध्ये भाजपला धक्का! रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, डिलीट केलेल्या ट्विटवरून डिवचलं
आमदार रोहित पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत डिलीट केलेल्या ट्विटचा संदर्भ देत जोरदार टोला लगावला आहे.
-
कोचिंग क्लासेसच्या शिखर संघटना अध्यक्षपदी डॉ. पी. कुलकर्णी यांची निवड
स्टेट कॉन्सोर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट महाराष्ट्र या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गणेश उर्फ पी. कुलकर्णी यांची एकमताने निवड झालीयं.
-
हत्या नव्हे, केवळ घाबरवण्याचा उद्देश…टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शूटरचा कथित दावा!
टायर श्रॉफ गोळीबार प्रकरणा मोठा खुलासा समोर आला असून गोळीबार हत्येसाठी नव्हे तर दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आलायं.
-
Nagpur MLC Result : ‘तुम्हारे जीत से जादा हमारे हार की चर्चा’; निकालानंतर नितेश कराळेंचा रोख कोणाकडे?
तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा, असल्याची प्रतिक्रिया नागपूर पदवीधर मतदारसंघातील शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळेंनी दिलीयं.
-
Marathwada MLC Result : मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटलांचा विजय; पहाटेच्या सुमारास झाली अधिकृत घोषणा…
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी १८ हजार १२४ मतांनी विजय मिळवला.
-
‘त्यांचं’ तरी सरकार ऐकणार आहे का? राज ठाकरेंनी छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्रच वाचून दाखवलं…
जाहीर सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा दाखल देत सरकारला सवाल केला आहे.
-
MLC Result : पदवीधरच्या तिन्ही जागांवर मविआचं वर्चस्व; दोन शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा डंका!
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत पदवीधरच्या तीन जागांवर महाविकास आघाडी तर शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांवर महायुतीचं वर्चस्व स्थापन झालंय.
-
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांना होमग्राउंडवर धक्का, नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारींचा विजय
Abhijit Vanjari : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपच्या ग्राऊंडवर काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी.
-
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांचा विजयी ‘प्रताप’, महायुतीचे सतीश चव्हाण यांचा पराभव, 18 वर्षांचा गड खालसा
Marathwada Graduate Constituency Election : सलग 18 वर्षं मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या सतीश चव्हाणांना यंदा पराभवाचा धक्का.
-
तीन टर्म आमदारकी भूषवणाऱ्या सतीश चव्हाणांचा गेम कसा झाला? मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada Graduate Election: सलग 18 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
-
“अमित शाहजी, देवाच्या काठीचा आवाज येत नाही, ती बसेल तेव्हा केलेली पापं आठवतील”; टोरेंट प्रकल्पावरून राज ठाकरे आक्रमक
Raj Thackeray Karjat Torrent Project: टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज ठाकरेंनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
-
राज्यात FDA ची धडक कारवाई! 6,495 किलो अन्नसाठा जप्त; किंमत तब्बल 24.92 लाख रुपये
Maharashtra FDA Action Tukaram Mundhe; अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली.
-
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती द्या; जय पवारांची CID अधिकाऱ्यांकडे मागणी
Jay Pawar ;दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी पुण्यात CID अधिकाऱ्यांची भेट घेतली.
-
पुनित बालन ग्रुप आणि डुकाटीची हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये ‘पीबीजी डुकाटी रेसिंग’ची एंट्री
PBG Ducati Racing ISRL Season 3 Pune Punit Balan; ‘पुनित बालन ग्रुप’ने (पीबीजी) जागतिक स्तरावरील मोटरस्पोर्ट ब्रँड डुकाटीशी हातमिळवणी केली.
-
देवाभाऊंना नाकीनऊ आणण्याचं होतं पण, बिचुकलेंची गाडी शिक्षकांनी 19 मतांवरच अडकवली…
Abhijit Bichukale लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा. मला तुम्ही विजयी केलं तर, मी देवाभाऊंच्या नाकीनऊ आणेन, असंही अभिजीत बिचुकले म्हणालेले.
-
राजन पाटील ठरले चार आमदारांचे मामा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटीलांच्या विजयानंतर राजकीय नातेसंबंधांची चर्चा
राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी असलेले नातेसंबंध, यामुळे पाटील कुटुंबाची मराठवाड्यात वेगळी ओळख आहे.
-
‘आमने सामने’ नाटकातून रोहन गुजर, केतकी पालव यांना का काढलं? निर्माते मंगेश कदम, लीना भागवत यांनी सांगितलं कारण
‘Aamne Saamne Marathi Play Controversy अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी आपल्याला नाटकातून अचानक काढून टाकल्याची तक्रार केली.
-
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, निखिल वागळेंची माफी स्वीकारली; नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut Supreme Court Contempt Case: सर्वोच्च न्यायालयाने राऊत यांना 17 नोव्हेंबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले.
-
पीएमआरडीएचा मोठा निर्णय! 7 ते 10 दिवसांची प्रतीक्षा संपणार, 3 महत्त्वाची प्रमाणपत्रे आता काही सेकंदांत ऑनलाइन
PMRDA GIS Geoportal: जीआयएस-आधारित जिओपोर्टलवरून झोन प्रमाणपत्र, पार्ट प्लॅन आणि साईट एलिव्हेशन प्रमाणपत्र काही सेकंदांत ऑनलाइन मिळणार आहेत.
-
Pune Graduate Election Result : वडिलांना आमदार होता आलं नाही पण, पवारांनी लेकीला आमदार केलं…
Harshada Deshmukh Jadhav पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या देशमुख यांच्या कन्येनं भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलाय.
-
IAS रूबल अग्रवाल यांचा निर्णय पक्का; उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले, नगरसेवकपदाबाबत पुढे काय?
शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणात कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी त्यांचे अपील फेटाळले आहे.
-
MLC Result : एक ‘जायंट किलर’ तर दुसरा ‘किंगमेकर’; साबळे अन् कराळेंनी भल्या-भल्यांना घाम फोडला?
विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला खरा परंतू दोन उमेदवारांनी निवडणुकीत प्रस्थापितांना गार केलंयं.
-
Pune Teachers Election : चंद्रकांत पाटलांची निवड योग्य ठरली… भाजपसाठी अवघड मतदारसंघात गुलाल
Kaustubh Gawade पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला आतापर्यंत कधीच विजय मिळाला नव्हता. तो गावडे यांनी मिळवून दिलाय
-
तीनवेळा आशियाई पॅरा गेम्स सुवर्णपदक विजेते नीरज यादव यांचा मृत्यू, डोपिंग निलंबनामुळे तणावात असल्याची चर्चा
पॅरा-ॲथलेटिक्स प्रशिक्षक सत्यनारायण यांनी नीरज यादव यांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून ही अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
-
“ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर ठाण्यातून परत जाणार नाही, ही धमकीच समजा” ; नरेश म्हस्केंचा विरोधकांना इशारा
Naresh Mhaske Warning पुर्णेकर हत्या प्रकरण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
-
पराभव मान्य, पण चौकशी झालीच पाहिजे, पुणे शिक्षक मतदारसंघातील कथित पैशांच्या वाटपावर दत्तात्रय सावंत आक्रमक
निकालानंतर रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर आणि शिक्षकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.
- Vidhan Parishad MLC Result : मैत्रीपूर्ण लढतीत ‘कमळ’च वरचढ; कौस्तूभ गावडेंनी शिवसेनेचा पाठिंबा फेल ठरवला!live now
विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीचे कौस्तूभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
-
‘रामायण’चा लॉस एंजेलिसमधील अकॅडमी थिएटरमध्ये वर्ल्ड प्रीमियर, प्रेक्षकांनी केला भव्य सिनेमॅटिक अनुभवाचा गौरव
चित्रपटातील उत्कृष्ट व्हीएफएक्स, पार्श्वसंगीत, पवित्र महाकाव्याला आदरपूर्वक पडद्यावर सादर करण्याच्या पद्धतीने प्रेक्षक प्रभावित झाले आहेत.
-
‘वंदे मातरम्’च्या अवमानाचा आरोप, भालचंद्र मुणगेकरांना एशियाटिक सोसायटीची कारणे दाखवा नोटीस
प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना राष्ट्रगीताचा कथित अवमान केल्याच्या आरोपावरून व्यवस्थापन समितीने करणे दाखवा नोटीस बजावली आहे.
-
Amravati MLC Result : ‘शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली’…भाजपच्या बंडखोर उमेदवाराचे स्टेट्स चर्चेत…
अमरावती शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांना पराभव दिसू लागल्याने शिंदेंनी ठेवलेल्या स्टेट्सची एकच चर्चा रंगलीयं.
-
NCP : दोन शिलेदारांवर मोठी जबाबदारी; उमेश पाटील मुख्य प्रवक्ते तर सिद्धिकींची मुंबईच्या अध्यक्षपदी वर्णी
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची वर्णी लागली असून मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार झिशान सिद्धीकींवर देण्यात आलीयं.
-
अर्णब चक्रीवादळामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन
आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि विशाखापट्टणम परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली असून, वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे.
-
जॉन पॅप्सिडेरा ते मुकेश छाबरा : २०२६ मधील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमागील कास्टिंग डायरेक्टर्स…
जॉन पॅप्सिडेरा ते मुकेश छाबरापर्यंत 2026 वर्षात मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर चित्रपटांमागील कास्टिंग डायरेक्टर्सविषयी जाणून घेऊयात.
-
Maharashtra Rain : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा आहे.
-
karjat Tree Cutting : ‘भीमाशंकर’वरुन रान पेटणार, राज ठाकरे-मनोज जरांगेंची तोफ धडाडणार
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या साई डोंगरावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीची पाहणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनोज जरांगे करणार आहेत.



































































































