T20 World Cup भारताचा पुढचा सामना कधी? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत टी20 विश्वचषक 2026 मधील आपला शेवटचा ग्रुप सामना जिंकला आहे.

  • Written By: Published:
T20 World Cup

T20 World Cup : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत टी20 विश्वचषक 2026 मधील आपला शेवटचा ग्रुप सामना जिंकला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघ आता या स्पर्धेतील सुपर -8 राउडंमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेशी भिडणार आहे. सुपर-8 मध्ये भारतीय संघ 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तर 26 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे झिम्बाब्वेशी भारतीय संघाचा सामना होणार आहे. तर 1 मार्च रोजी कोलकाता येथे भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने असणार आहे.

तर दुसरीकडे भारत, श्रीलंका, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका यांच्यासह इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान देखील सुपर -8 साठी पात्र ठरले आहे. ज्यामुळे या आठही संघाला 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकामध्ये प्रवेश मिळाला आहे.

टी20 विश्वचषक 2026 सुपर-8 भारतीय संघाचा वेळापत्रक

22 फेब्रुवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रविवार, संध्याकाळी 7.00 वाजता; अहमदाबाद)

26 फेब्रुवारी : भारत विरुद्ध झिम्बाब्वे ( गुरुवार, संध्याकाळी 7.00 वाजता; चेन्नई)

1 मार्च : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( रविवार, संध्याकाळी 7.00 वाजता; कोलकाता)

टी20 विश्वचषक 2026 सुपर 8 वेळापत्रक

21 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

22  फेब्रुवारी :  श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, कॅंडी

22 फेब्रुवारी :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद

23 फेब्रुवारी : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे,  मुंबई

24  फेब्रुवारी : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, कॅंडी

25 फेब्रुवारी : श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, कोलंबो

26 फेब्रुवारी :  दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, अहमदाबाद

26 फेब्रुवारी : भारत विरुद्ध झिम्बाब्वे, चेन्नई

27 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड,  कोलंबो

28 फेब्रुवारी : श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, कॅंडी

1 मार्च : दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, दिल्ली

पत्नीला मारहाण करता येणार पण …, तालिबान सरकारचा धक्कादायक निर्णय-

1 मार्च : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता

follow us