पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीन सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानला (Pakistan)पराभूत करत मालिकेवर कब्जा केलाय.
हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या परागात कपात केली. पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या
UP ATS ने आज शुक्रावार, 14 मार्च 2025 ला एक मोठी कारवाई केली आहे.
Pakistan Train Hijack In Balochistan : बलुचिस्तान प्रांतात झालेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेसाठी पाकिस्तानने (Pakistan Train Hijack) भारताला (India) जबाबदार धरलंय. यानंतर आता भारताने पाकिस्तानला याबाबत चोख प्रत्युत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी पाकिस्तानने भारतावर लावलेले आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी स्वतःच विचार करावा. गुरुवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या […]
Pakistan Jaffer Express Rescued 33 Terrorists Killed : बलुचिस्तानमधील जाफर एक्सप्रेसवरील (Jaffer Express) दहशतवादी हल्ल्याविरुद्ध पाकिस्तानी (Pakistan) सैन्याची कारवाई अखेर पूर्ण झालीय. सुमारे 30 तास चाललेल्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याने बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या 33 सैनिकांना ठार (Terrorists Killed) मारलंय. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी याची पुष्टी केलीय. त्यांनी सांगितलं […]
राणा सनाउल्लाह एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'या हल्ल्यामागे भारताचा हात आहे. भारत हे हल्ले अफगाणिस्तानच्या आतून
Pakistan Train Hijack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्याजवळ मंगळवारी धक्कादायक घटना घडली. दहशतवाद्यांनी क्वेट्टाहून पेशावरला
When Trains Hijacked In India : पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेनच हायजॅक केलीय. बोलनमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण (Trains Hijacked) केलंय. त्यांनी 100 हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला जातोय. या ट्रेनमध्ये लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी देखील प्रवास करत होते, असं सांगितलं […]
Baloch Liberation Army Millitants Hijack Train In Pakistan : पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळींची मुळे खोलवर रुजलेली आहेत. दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने (Baloch Liberation Army) पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केल्याची बातमी समोर आलीय. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी आहेत, त्यांना बलुच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवल्याची माहिती मिळतेय. या ट्रेनमध्ये 140 सैनिकही […]
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधीलनागरिकांना पुढील आठवड्यापासूनच अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते.