Asia Cup 2025 : आशिया कप 2025 बाबत सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी
पाकिस्तानध्ये एक भीषण हल्ला झाला आहे. लष्करी ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आलं आहे
India rejects Tribunal Decision On Indus Waters Treaty With Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. हे न्यायाधिकरण 1960 च्या सिंधू जल करारांतर्गत (Indus Waters Treaty) स्थापन करण्यात आले होते. परंतु भारताने ते बेकायदेशीर आणि कराराचे उल्लंघन (India rejects Tribunal Decision) असल्याचे म्हटले […]
Vishal Yadav Arrested For Pakistan Spying Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तानमधील (Ind Vs Pak) संघर्षानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर काम करत आहेत. यामुळे आरोपींना देशाच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली जातंय. राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने पाकिस्तानच्या गुप्तचर (Pakistan Spying) संस्थेसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली नवी दिल्लीतील (Operation Sindoor) नौदल भवन येथील एका अप्पर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी) […]
T20 World Cup 2026 : पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) आणखी एका संघाने आपली जागा निश्चित
NIA Arrests Two People For Providing Shelter To Terrorists : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Attack) राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्यांना (Terrorists) आश्रय दिल्याबद्दल तपास संस्थेने दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे, ती म्हणजे परवेझ अहमद जोथर, बटकोट आणि बशीर अहमद […]
Donald Trump invite Asim Munir to White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची बुधवारी भेट झाली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले होते. भारतासह संपूर्ण जग मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील जेवणाकडे लक्ष लागले ( Donald Trump invite Asim Munir) होते. […]
Indus river water will be available in Rajasthan Not To Pakistan : भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan) मोठा मास्टरस्ट्रोक दिला. सिंधू पाणी करार थांबवला. त्यानंतर असा प्रश्न निर्माण (Indus river water) होतोय की, भारताने पश्चिमेकडील नद्यांचे पाणी थांबवले आहे, ते आता कोठे जाणार? कोणत्या भागाला मिळणार. अखेर मोदी सरकारने (Modi Sarkar) याचं उत्तर स्पष्ट […]
US lawmaker slams Pakistan delegation over terrorism : भारताची नक्कल करण्याच्या नादात पाकिस्तानची (Pakistan) चांगलीच फजिती झाली आहे. भारताने वेगवेगळ्या देशांमध्ये खासदारांचे शिष्टमंडळ पाठवलंय. याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. त्यांनी अमेरिकेत शिष्टमंडळ पाठवलं. परंतु अमेरिकन (America) खासदाराने मात्र पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला खडेबोल सुनावले आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेतील वरिष्ठ खासदार ब्रॅड […]
PM Modi Micro Strategy Behind Chenab Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.6) चिनाब रेल्वे पूल आणि अंजी पुलाचे उद्घाटन करून जम्मू आणि काश्मीरला मोठी भेट दिली. या पुलाच्या उद्घाटनामुळे काश्मीरला जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. एकीकडे या पुलामुळे प्रवास जरी आमदायी होणार असला तरी, दुसरीकडे हा ब्रिज पाकिस्तानसाठी (Pakistan) गळ्याचा फास […]