- Letsupp »
- politics
राजकारण
-
Nilesh Rane : बिष्णोईकडून राऊतांना धमकी; राणेंकडून जावयाचा उल्लेख करत ट्विट
Nilesh Rane Attack on Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला होता व त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा […]
-
राऊतांना धमकी देणारा व्यक्ती दारूच्या नशेत; धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सरकावर टीकेची झोड उठविली आहे. राज्यातील दंगली आणि संजय राऊतांना धमकी यांवरून राज्य सरकारची कोंडी होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर […]
-
Sanjay Raut : राऊतांनी शीतल म्हात्रेचं प्रकरण पुन्हा उकरलं; म्हणाले चुंबनासाठी…
Sanjay Raut on Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर […]
-
Vijay Shivtare : ते मिडीयापुरतेच मर्यादीत त्यांना बाष्कळ गप्पांची सवय, संजय जगतापांची शिवतारेंवर टीका
मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात जी विकासकाम सुरू होती. त्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने महाविकास आघाडीचे काही आमदार हे हायकोर्टात गेलेले आहेत. त्यांनी त्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांचा देखील समावेश आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच त्यामागील कारणं […]
-
Sanjay Raut Death Threat: मोठी बातमी! संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी!
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी […]
-
मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे उद्या (दि.2) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होत आहे. शहरात दोन समाजात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. राज्यात सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीची ही पहिली सभा होत आहे. उद्या होणाऱ्या या सभेला अतिशय संवेदनशील (Very sensitive)आणि भावनिक किनार (emotional edge)देखील आहे. खेड (Khed)आणि मालेगाव (Malegaon)येथे उद्धव […]









