- Letsupp »
- politics
राजकारण
-
औकात काढणाऱ्या मंत्र्याला रोहित पवारांनी सुनावले, फक्त ‘वाट’ लावू नका!
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) आणि सावरकरांच्या (SwatantraVeer Savarkar) मुद्द्यांवर आमने समाने आले आहेत. कालिचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन रोहित पवार यांनी भाजपला गांधी विचार संपवायचा आहे त्यांनी अधिकृत भूमिका घ्या, असे आव्हान […]
-
Maharashtra Politics : ‘एमआयएम बद्दल काहीही…’; उद्धव ठाकरेंना मनसेचा सवाल
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. (Uddhav Thackeray) उद्धवजी, मी हिंदुत्व सोडलं आहे का? असेल तर सांगा मी आत्ता घरी जातो असं तुम्ही मुस्लिमांना विचारलं! आता ते तर काही तुम्हाला विचारणार नाही, आम्हीच […]
-
Chhatrapati Sambhajinagar : निवडणुका पुढे ढकल्यासाठी भाजप दंगली घडवतयं, संजय राऊतांचा आरोप
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेनंतर भाजपने ही दंगल राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाने घडवून आणल्याचा आरोप केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, दंगलखोर कोण होते आणि या देशात कोण दंगल घडवतय हे सर्वांना माहीत आहे. हुबळी, हावडा, महाराष्ट्रात दंगल कोण घडवतयं? भाजपने नवीव विंग निर्माण केली आहे. फक्त दंगली घडवायच्या. 2024 पर्यंत हा देश […]
-
PM Modi : भाजप पक्ष हा बोगस पदव्यांची फॅक्ट्री, संजय राऊतांचा घणाघात
मुंबई : पंतप्रधान मोदी यांची पदवी पवण्याचं काय कारण? गृहमंत्री अमित शाह यांनी समोर आणली होती. पण त्यावर अनेक लोकांनी शंका घेतली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदवीबद्दल सांगावे. काही दिवसांपूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या तपशीलाची मागणी केल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. ही कोणती पद्धत, पदवी […]
-
Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?
छत्रपती संभाजीनगर – महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]
-
Savarkar Gaurav Yatra : जलील असताना दंगल कशी झाली : सावे
Savarkar Gaurav Yatra : खासदार इम्तियाज जलील यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात किती गुंड आहेत, हे आधी पाहावे. तसेच ज्या दिवशी दंगल होत असताना स्वत: जलील तिथे असताना दंगल कशी झाली, असा प्रश्न इम्तियाज जलील यांना राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विचारला आहे. अतुल सावे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाविषयी अनेक वेळा काँग्रेसचे […]









