- Letsupp »
- politics
राजकारण
-
Jitendra Awhad यांचा आरोप : सनातनी मनुवादी ९७ टक्के लोकसंख्येला आजही शूद्रच समजतात!
Jitendra Awhad : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात पुजेसाठी गेल्या होत्या. मात्र, वेदोक्त आणि पुराणोक्त या मंत्रोच्चारावरुन तेथील पुजारी महंत सुधीरदास यांच्याबरोबर त्यांचा वाद झाल्याची घटना समोर आली. छत्रपती शाहु महाराज यांना देखील या वेदोक्त प्रकरणावरुन बराच त्रास झाला होता. या प्रकरणाची आठवण यानिमित्ताने झाली. या वादात अनेकांनी […]
-
Arvind Savant यांच्या रिक्षावाल्याच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एक […]
-
काल झालेल्या ‘मविआ’च्या सभास्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं
छत्रपती संभाजीनगर : काल छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली असून या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला होता. या सभेची चर्चा राजकीय वर्तृळात […]
-
Trupti Desai यांची इंदुरीकर महाराजांवर टीका : पैसे कमवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच दिलाय का?
Trupti Desai : एखादी महिला पुढे गेली तर निवृत्तीमहाराज देशमुख (इंदुरीकर) यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या कोणत्याही किर्तनात पहा. ते सासू-सुनाबाबत, महाविद्यालयीन तरुणी नाही तर ज्येष्ठ महिलांबाबत तोंडसुख घेत असतात. आता गौतमी पाटीलला तिच्या कलेचे जास्त मानधन मिळत आहे. तर तेही या महाराजांना पचत नाही. मग माझ्या सवाल आहे की, पैसा कमविण्याचा अधिकार काय फक्त […]
-
यशोमती ठाकूर थेट गुजरात पोलिसांना भिडल्या…
सूरत : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)समर्थनार्थ गुजरातला (Gujrat)जात असतांना महाराष्ट्रातील (Maharashtra) काँग्रेस नेते (Congress leader), आमदारांची वाहनं थांबवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group)आमदार सुरतला रवाना झाले होते, त्यावेळी अशीच चौकशी (Inquiry)केली होती का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. […]
-
‘गुजरातमध्ये लोकशाही नव्हे, हिटलरशाही’; पटोलेंची टीका
मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेवर सुरत येथील न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने अनेकजण निघाले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) ह्या देखील गुजरातला निघाला होत्या. मात्र, गुजरात पोलिसांनी त्यांनी अडवले असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]









