- Letsupp »
- politics
राजकारण
-
Shinde-Fadanvis : कांदा अनुदानाच्या निर्णयावरून धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले
मुंबई : राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला अनुदान जाहीर केले मात्र यामध्ये 31 मार्च पर्यंत विकल्या गेलेल्या कांद्यालाच हे अनुदान जाहीर करण्यात आल्याने 1 एप्रिलपासून कांदा विकणारा कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे […]
-
जागावाटपात मोदी-शाहचां निर्णय अंतिम! शिंदे गटाकडून नरमाईची भूमिका?
राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले. पण […]
-
साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबाला भोवले; पोलिसांत तक्रार दाखल
मुंबई : काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी शिर्डीच्या साईबाबा (Sai Baba) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (controversial statement) केले होते. धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली होती. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेने बागेश्वर धामचे आचार्य […]
-
Aashish Deshmukh : राहुल गांधीवरील वक्तव्य भोवणार; देशमुखांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता
Congress Leader Aashish Deshmukh : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आशिष देशमुख यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते आहे. […]
-
Devendra Fadnavis ; महात्मा गांधींच्या सुचनेवरुन सावरकरांनी ‘ते’ पत्र लिहिले
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर (SwatantraVeer Savarkar) यांच्या सन्मानार्थ भाजपने राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. काल मुंबईत या यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरुन राहुल गांधींवर जोरदार टीका केली. सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या त्या पत्राबद्दल मोठा दावा केला आहे. सावरकरांना इंग्रजांनी माफी दिली […]
-
राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला
Devendra Fadanvis-Mumbai : आलीकडच्या काळात बाजारबुणगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकता येत नाही. त्यामुळे हे कोणी राऊत, फाऊत, दाऊदने पंतप्रधान मोदी यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. अशा थुंकीचे तोंड पाहायची कोणाचीही इच्छा नाही, अशा शब्दांत तुफान हल्ला उद्धव ठाकरे आणि […]









