- Letsupp »
- politics
राजकारण
-
Sanjay Raut : हे भिजलेल काडतूस उडत देखील नाही; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
Sanjay Raut Vs Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे […]
-
Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?
मुंबई : भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढत असतानाच ठाण्यातील एका घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या ‘फडतुस’ या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केला केली आहे. ‘महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त […]
-
Roshani Shinde : दिघे साहेब असते तर आज एकेकाला फोडून काढलं असतं
ठाणे : काल ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदें यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshani Shinde) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस […]
-
चंद्रकांतदादांची गुगली : ठाकरे आणि शिंदे अशा दोन तलवारी एकत्र ठेवणार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील धुसफुस राज्यातील जनता रोज पाहात असते. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. हे दोन्ही गट एकमेकांची कायम कोंडी करत असतात. अशातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव […]
-
ठाणे पोलीस आयुक्तांविरोधात ठाकरे, आव्हाड, राऊत, विचारे उतरणार रस्त्यावर…
Shinde Vs Thackeray : ठाणे शहरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ०३) रोजी तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटातील युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, अद्याप ठाणे पोलिसांनी साधा गुन्हा […]
-
खासदार नवनीत राणांच्या जन्मतारखेवरुन नवा वाद
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana)कोणत्या न कोणत्या कारणानं कायम चर्चेत असतात. त्यातच आता नवनीत राणांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार राणांच्या दोन जन्मतारखा (Two birth dates)असल्याचं समोर आलं आहे. हाच मुद्दा ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी उचलून धरला आहे. नवनीत राणा यांच्या दोन जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या (Fake caste certificates)आधारे निवडणूक […]









