काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. विरोधक म्हणतात की काँग्रेस संपली. तस काही नसून काँग्रेस आमच्या मनात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झाडं तोडण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. X पोस्टमधून त्यांनी सरकारवर केले गंभीर आरोप.
Jaykumar Gore On Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सामना रंगला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिका आणि विविध मुद्द्यांवर चर्चा. राज्यातील 6 महानगरपालिका सोबत लढवण्याचा घेतला निर्णय.
मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या निवृत्तीला काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजेश अग्रवाल हे कार्यभार स्वीकारणार आहेत.
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच एक विधान केले होते. युती किमान २ डिसेंबरपर्यंत तरी टिकायला हवी, असं ते विधान होतं.