Dhananjay Deshmukh On Sudarshan Ghule Confessed Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाला जवळपास चार महिने उलटलेत. याप्रकरणी काल बीड जिल्हा अन् सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली (Santosh Deshmukh Murder) दिलीय. त्यांनी अपहरण करून हत्या केल्याचं कबुल केलंय. त्यानंतर […]
You Can Get Entry In Ministry By Pass through online app : मंत्रालय (Ministry) सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. तसेच टप्पा 2 अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता […]
Udayanraje Bhosle Demands 10 Year Jail For Defamatory Remarks On Shivaji Maharaj : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांचा अपमान (Shivaji Maharaj) होतोय. औरंगजेबाचे गोडवे आणि शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना, जरब बसवा या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosle) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) भेट घेतली. त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर किमान 10 […]
Santosh Deshmukh Murder Update Forensic Evidence : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलंय. या प्रकरणी तीन आरोपींनी कबुली दिलीय. त्यानंतर आता अजून एक मोठा खुलासा या प्रकरणात झालाय. आरोपी सुदर्शन घुलेने अपहरण आणि हत्येची कबुली दिल्यानंतर अजून एक खुलासा याप्रकरणी झालाय. अपहरणासाठी वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून तब्बल 19 पुरावे […]
Uday Samant criticizes opponents over Kunal Kamra : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं आहे. वाघ्या कुत्र्याचं स्मारक, औरंगजेबाची कबर त्यातच व्हायरल झालेला कुणाल कामराचा (Kunal Kamra) व्हिडिओ. या मु्द्द्यांमुळे अधिवेशन देखील वादळी ठरलं. दरम्यान आता कुणाल कामरावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी विरोधकांवर खळबळजनक आरोप केलाय. मागील […]
Bhushan Singh Raje Holkar On Waghya Dog Samadhi : राज्यात सध्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून (Waghya Dog Samadhi) वातावरण तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ही समाधी हटवावी, अशी मागणी केलीय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी (Bhushan Singh […]