Santosh Juvekar: संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेत तसेच पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली.
Jigra OTT Release Date: आलिया भट्टचा 'जिगरा' ( Jigra OTT Release) बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'विकी विद्या का वो व्हिडिओ'सोबत टक्कर झाला.
Shilpa Shetty- Raj Kundra: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला.
थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया...
Prathamesh Parab Upcoming Movie: विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी ( Hukki Movie Poster) सिनेसृष्टीला लाभली आहे.
Amitabh Bachchan : 1969 मध्ये ख्वाजा अहमद अब्बास यांनी दिग्दर्शित केलेला 'सात हिंदुस्तानी' नावाचा बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाला.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यातील चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगाने "चित्रपट धोरण समिती" गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Naad Trailer : मराठी चित्रपटांची परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा 'नाद - द हार्ड लव्ह' हा मराठी चित्रपट 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Horoscope Today 11 October 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Bhaiyya Ji Movie : ‘भैय्या जी’ या ॲक्शन पॅक्ड थरारापटाद्वारे प्रेक्षकांना जबरदस्त थराराचा अनुभव देण्यासाठी सोनी मॅक्स ही भारताची प्रिमियर हिंदी चित्रपट वाहिनी सज्ज आहे.