सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.
नाही, नाही, आपण मीम्स पाहण्यात वेळ वाया घालवत नाही. हे तर चालतंच राहतं, मी त्याच्यावर माझा वेळ वाया घालवत नाही.
दिल्लीतील प्रस्तावीत कॉलेजला सावरकरांऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसने केली.
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार […]
मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. मात्र, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या भाषणात त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा राजकीय गेम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीसांचे हे विधान […]
ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती तर काही गोष्टीत भाजपने षडयंत्र केल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे. ही
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत.
Narendra Modi On Opposition : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2024) झालेल्या पराभवांमुळे विरोधक जनतेची
Nana Patole : अमेरिकेच्या कोर्टाने उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरोधात अटक वाॅरंट काढल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.