- Home »
- Narendra Modi
Narendra Modi
Modi Government : मोदी सरकारकडून छ. शिवाजी महाराजांचा सन्मान; राज्याभिषेक दिनी नवीन टपाल तिकीट
Shiv Rajyabhishek ceremony : 6 जून 1674 रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा झाला. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला. ( State government Published Post Ticket on Shiv Rajyabhishek […]
9 Years of Modi Government : तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले 9 बडे नेते
सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंबरम, शरद पवार, संजय राऊत, हेमंत सोरेन, अहमद पटेल. ही फक्त नाव नाहीत. तर मागील ९ वर्षांमध्ये ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आलेली विरोधी पक्षातील बडी नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत आल्यानंतर न खाऊंगा, न खाने दुंगा म्हणतं भ्रष्टाचार विरोधी मोहिम सुरु केली. यानंतर मागील ९ वर्षांमध्ये […]
9 Years of Modi Government: 9 फोटो अन् PM मोदींच्या लूकची चर्चा
PM Modi’s Popular Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. (9 Years of Modi Government) यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. यातील काही ठिकाणीचे फोटो खूपच गाजले आहेत, […]
Narendra Modi in Australia : ऑस्ट्रेलियात नरेंद्र मोदींचा डंका, पाहा फोटो
Narendra Modi in Australia : ‘ मी पुन्हा आलो’ म्हणतं PM मोदींनी पूर्ण केलं ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना दिलेलं वचन
Albanese showered praise on PM Modi : पंतप्रधान मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी 20 हजार भारतीयांनी हजेरी लावली. तसेच यावेळी ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या मंत्रिमंडळाची उपस्थित होते. यावेळी मोदींच्या नावाच्या घोषणाबाजीने सभागृह दुमदुमून गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज देखील उपस्थित होते. Narendra Modi in Australia : सिडनीत […]
Narendra Modi in Australia : सिडनीत PM मोदींचा डंका; सांगितली भारत-ऑस्ट्रेलिया संबंधाची “सी, डी आणि ई
PM Modi on Australia tour : पंतप्रधान मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी 20 हजार भारतीयांनी हजेरी लावली. तसेच यावेळी ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या मंत्रिमंडळाची उपस्थित होते. यावेळी मोदींच्या नावाच्या घोषणाबाजीने सभागृह दुमदुमून गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे […]
9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात हंगामा
Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. (9 Years of Modi Government) या सिरीजमधील चौथा विषय आज तुमच्यासमोर मांडणार आहोत. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 चर्चेतील वक्तव्य […]
Siddaramaiah On PM Modi: मोदींच्या शुभेच्छांना सिद्धरमय्यांचे उत्तर; शपथविधी दिवशीच काँग्रेस-भाजप संर्घषाला सुरूवात
Siddaramaiah On PM Modi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी (20 मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्यासह राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही शपथ घेतली, जे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळून काम करण्याची आशा व्यक्त केली. खरं तर, पीएम मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री […]
9 Years of Modi Government : मोदींच्या मागे सावलीसाख्या उभ्या राहणाऱ्या खास नऊ व्यक्ती
9 Years of Modi Government : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. या सिरीजमधील तिसरा विषय तुमच्यासमोर मांडत आहोत. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 सहकाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. यातील पहिले नाव म्हणजे अर्थातच केंद्रीय […]
9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंतप्रधानपदाला 9 वर्ष पूर्ण होतं आहेत. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने ९ विशेष लेखांची खास सिरीज सुरु केली आहे. या सिरीजमधील हा पहिला लेख. देशात 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने बहुमताचा आकडा पार करण्याचा विक्रम भाजपने (BJP) मोदींच्या नेतृत्वात केला. सत्तेतील हा बदल फक्त राजकीय नव्हता. हे परिवर्तन `ल्युटियन्स दिल्ली`चा तोरा […]