पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांचा मुंबईत झालेला कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार राेहित पवार (Rohit Pawar) […]
मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार नव्हतं तेव्हा विकासासाठी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांनी लगावला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर भारत देश पहिल्यांदाच विकासाचं स्वप्न पाहत असल्याचंही ते म्हणालेत. मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान […]
मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईमधील विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारंय. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली जाणारंय. याशिवाय वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळं […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार असून मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. ट्विट मध्ये म्हटले आहे की “मी […]