नवी दिल्ली : लोकसभेमधील भाषणामध्ये काँग्रेसच्या (Congress) घोटाळ्यांचा उल्लेख करत काल तुफान शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना (PM Modi) आज राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील (Address of the President) धन्यवाद प्रस्तावावर बोलतांना विरोधकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. विरोधकांच्या मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणांमध्येच मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देताना एवढ्या महत्त्वाच्या सभागृहातील काही लोकांची […]
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.9) राज्यसभेत दाखल झाले. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्यानं […]
नवी दिल्ली : संसदेच्या आधिवेशनात विरोधी पक्षांनी रणनितीसह सत्ताधारी भाजप अन् प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. आधिवेशनाच्या काही दिवस आधी हिंडेनबर्ग संस्थेने गौतम अदानीबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले. याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असताना असेही काही हलके-फुलके प्रसंग घडत आहेत. ज्यामध्ये खुद्द […]
नवी दिल्ली : सन २०१४ च्या आधी दहशतवाद्यांना उत्तर देण्याची ताकद संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA Government) सरकारमध्ये अजिबात नव्हती. त्यांना फक्त घोटाळे करण्यातच रस होता. त्यामुळे २०१४ च्या आधीचा भारत (India) म्हणजे ‘लॉस्ट डिकेड’ (Lost Decade) म्हणून ओळखला जाईल. तर २०१४ नंतरचा भारत हा ‘इंडिया डिकेड’ (India Decade) म्हणून ओळखला जाईल. कॉमनवेल्थ घोटाळा, टूजी घोटाळ्यावरून […]
नवी दिल्ली : मोठ- मोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार यापासून देशाला स्वातंत्र्य हवे होते, (PM Narendra Modi) ते देशाला मिळत आहे, असे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले. (Lok Sabha) धोरणात्मक लकव्यातून बाहेर पडून आज देश वेगाने विकासाच्या मार्गावर आहे. मला अपेक्षा होती की काही लोक अशा गोष्टींना नक्कीच विरोध करतील. पण कोणीही विरोध केला […]
नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू आहे. दरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. (Modi Govt) संसदेत बोलताना हैदराबादचे खासदार ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी अनेक प्रश्न मांडताना सरकारला हिरव्या रंगाची इतकी अडचण का ? मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget 2023) आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आर्थिक जगतात ओळख असलेल्यांचा हा आशेचा किरण घेऊन येत आहे. आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. त्यांचे संबोधन हे भारताच्या […]
“निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल.” अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. प्रजसत्ताक दिनानिमित्त “मूठभरांची जावो, प्रजेची […]
पोर्ट ब्लेअर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांची नावे देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही बेटे परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जातील. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याच वेळी, गृहमंत्री अमित शाह 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी […]
पुणे : “मी जेव्हा दावोसमध्ये गेलो. तेव्हा मला जर्मनी, सौदी आरेबिया अशा अनेक देशांचे प्रमुख नेते भेटले. ते सर्व मला म्हणायचे, तुम्ही मोदींसोबत आहात ना? तेव्हा मी त्यांना सांगायचो होय, आम्ही मोदींचीच माणसं आहोत”, असा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एका कार्यक्रमात सांगितला. माेदी-शिंदे केमिस्ट्री जुळण्यामागे दाेन-तीन कारणं आहेत. त्यामध्ये 2019 च्या निवडणुकीत उद्धव […]