Narendra Modi in Australia : ऑस्ट्रेलियात नरेंद्र मोदींचा डंका, पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम

नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित होते.

'मोदी, मोदी'च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी 20 हजार भारतीयांनी हजेरी लावली.

सभागृहात ऑस्ट्रेलियाचे अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते.
