दिल्ली – आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची चर्चा देशभरात सुरू आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केले. २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार मानता का, असा प्रश्न शहा (Amit Shah) यांना विचारण्यात […]
मुंबई : देशाला विकास महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर परंपरा, वारसाही तितकाच महत्वाचा आहे. ब्रिटिशांनी भारतावर इंग्रजी लादले. पण आमची प्राथमिकता मातृभाषेतून शिक्षण देणे ही आहे. तसेच जलसंवर्धनात बोहरा समाजाचे मोठा वाटा आहे. बोहरा समाजाने वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले आहे, बोहरा समाज आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील (Bohara Community) लोकं मला […]
मुंबई : ‘यावर्षीच्या बजेटमध्ये मध्यम वर्गाला मजबुती देण्यात आली आहे. नोकरदार आणि व्यापारी मध्यमवर्गाला या बजेटने खुश केलं आहे. 2014 पर्यंत ही स्थिती वेगळी होती. जो व्यक्ती वर्षाला दोन लाख रुपये कमावत होता त्यावर कर होता. पण भाजप सरकारने सुरुवातीला पाच लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली. तर आता सात लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ( Mumbai ) येथे वंदे भारत ट्रेनचे ( Vande Bharat Train ) लोकार्पण केले आहे. त्यांच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने ( Congress ) त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीचा एक व्हिडिओ ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये […]
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आज राज्यसभेत ( Rajyasabha ) बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत होते. त्यांनी जवळपास 85 मिनीटे भाषण केले. भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘सभापतीजी संपूर्ण […]
नवी दिल्ली : लोकसभेमधील भाषणामध्ये काँग्रेसच्या (Congress) घोटाळ्यांचा उल्लेख करत काल तुफान शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना (PM Modi) आज राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील (Address of the President) धन्यवाद प्रस्तावावर बोलतांना विरोधकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. विरोधकांच्या मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणांमध्येच मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देताना एवढ्या महत्त्वाच्या सभागृहातील काही लोकांची […]
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.9) राज्यसभेत दाखल झाले. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्यानं […]
नवी दिल्ली : संसदेच्या आधिवेशनात विरोधी पक्षांनी रणनितीसह सत्ताधारी भाजप अन् प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. आधिवेशनाच्या काही दिवस आधी हिंडेनबर्ग संस्थेने गौतम अदानीबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले. याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असताना असेही काही हलके-फुलके प्रसंग घडत आहेत. ज्यामध्ये खुद्द […]
नवी दिल्ली : सन २०१४ च्या आधी दहशतवाद्यांना उत्तर देण्याची ताकद संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA Government) सरकारमध्ये अजिबात नव्हती. त्यांना फक्त घोटाळे करण्यातच रस होता. त्यामुळे २०१४ च्या आधीचा भारत (India) म्हणजे ‘लॉस्ट डिकेड’ (Lost Decade) म्हणून ओळखला जाईल. तर २०१४ नंतरचा भारत हा ‘इंडिया डिकेड’ (India Decade) म्हणून ओळखला जाईल. कॉमनवेल्थ घोटाळा, टूजी घोटाळ्यावरून […]