शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात मतदान केंद्रामध्ये येण्यावरून बाचाबाची झाली.
Pannalal Surana Passed Away : जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Pramod Vahane: आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न पीसीसीआय च्या माध्यमातून केला जाईल.
Vijay Kumbhar : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी होत आहे.
या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरात ही घटना घडली आहे.
या अपघाताची घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या रस्त्यावर घडलेली आहे.