आज वाकड येथील पिंक सिटी रस्त्यावरील १००८ महाविर जिनालय या जैन श्रावक स्थानकाला राहुल कलाटेंनी भेट दिली.
यंदा आमचं ठरलंय- वार फिरलंय, परिवर्तन घडणारच, राहुलदादा आमदार होणारच या घोषणांनी थेरगाव परिसर अक्षरशः दुमदमला.
भ्रष्टाचार, प्रलंबित कामे याबद्दल आपण नेहमीच पक्षातील सहकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली आहे.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
फडणवीस, शिंदे, अजित पवार हे भित्रे त्रिकुट आहे. भोपळा देणाऱ्यांना, श्रीमंतांची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्राने अद्दल घडवली पाहिजे.