'Khalid Ka Shivaji' वर बंदी आणावी. अशी मागणी करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी सेन्सॉर बोर्डला पत्र पाठवले आहे.
Mantra Insignia Directors Cheated 33.51 Crore : पुणे शहरातून एक धक्कादायक (Pune Crime) वृत्त समोर आलंय. नामांकित रिअल इस्टेट कंपनी मंत्रा इन्सिग्नियाच्या संचालकांनी तब्बल 33 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा (Fraud) केला. पुण्यातील बांधकाम अन् गुंतवणूक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. बनावट कागदपत्रे, खोट्या लेटरहेडचा वापर आणि करोडोंच्या (Mantra Insignia Directors Cheated) रकमेचा अपहार हे सर्व […]
Kothrud Police Girl Torture Sassoon Hospital Report : कोथरुड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात तिन्ही दलित मुलींना अमानुषपणे मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी पीडित मुली, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते थेट पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी (Pune Girl Torture Case) रात्री उशिरापर्यंत […]
पुणे : झपाट्याने वाढणाऱ्या पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकाम केली जात आहेत. पण, गगनचुंबी इमारतीबांधून आणि लाखो रूपये मोजूनदेखील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत असल्याचा प्रकार वाघोलीत (Wagholi) समोर आला आहे. याबाबत आता येथील 300 पेक्षा अधिक रहिवाशांनी गार्डियन प्रमोटर्स आणि बिल्डर्सच्या साबडे आणि सारखेंविरोधात खराडी पोलीस ठाण्यात 2.98 कोटींच्या […]
Brain Matter digital app ची निर्मिती पुण्यातील संगीता जोशी यांनी केली आहे. रविवारी 3 ऑगस्ट रोजी हॉटेल प्रेसिडेंट येथे हा सोहळा झाला.
पुणे : शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. […]