Social Violence Yavat In Pune District : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. (Pune) जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी […]
हिंजवडीच्या सरपंचांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. नेमकी आपली मागणी काय हे मांडलं आहे.
आमचे पुणेकर कोल्हापूरचे दादा समजतात ते पुण्याचे वाटतच नाहीत. ही काय अडचण आहे कळतच नाही यात देवेंद्रजी तुम्ही लक्ष घाला.
Communal Violence In Daund Yavat After Objectionable Whatsapp Post : व्हॉट्सअपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दौंडच्या यवतमध्ये दोन गट भिडलयाचे वृत्त समोर आले असून, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत दौंडचे आमदार राहुल कूल यांची प्रतिक्रिया समोर आली असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून […]
Jadhavar Group of Institutes Greetings from Rangoli : पत्रकार, लेखक आणि भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak Death Anniversary) आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांना भव्य रंगावलीतून (Pune News) अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून […]
Dattatray Bharane Appointed New Agriculture Minister Of State : वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषि खात काढून घेण्यात आले आहे. दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर, राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. संध्याकाळाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी […]