राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला आहे.
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate rape case) पीडितेची बदनामी करणाऱ्या खोट्या, अवमानकारक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले (T. S. Gaygole) यांनी फेटाळला. पीडितेच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळूल लावला. 36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर… […]
Pune Will Get Two More MLA Legislative Council Seats : पुणे (Pune News) जिल्ह्याला गुडन्यूज मिळणार आहेत. लवकरच पुण्याला दोन आमदार मिळणार असल्याचं समोर येतंय. विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुका (Legislative Council Elections) जाहीर झाल्यात. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी (Pune MLAs) जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजप […]
Maharashtra Weather Update Heat Wave Alert IMD Prediction : राज्याच्या तापमानात कालपासून मोठी घट (Weather Update) झालीय. तर पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज (Heat Wave Alert) आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानात कालपासून मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागील दोन […]
Mahrashtra primary and higher schools: राज्यातील सर्व परीक्षा या एकाच वेळी होणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका ही पुरविल्या जाणार आहेत.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे.