लोहगावच्या पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे हे माझे वचन आहे. या प्रश्नासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येणार.
डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांनी सुनील शेळके यांची भेट घेत अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, विजय आपलाच, असा शब्द देत कामाला लागले आहेत.
राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिल्याच्या विधानाबद्दल विचारलं असता, ते म्हणाले मी सभेत सांगत होतो तो कुटुंबाचा विषय होता.
यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे.
मतदार संघाचा रचनात्मक विकास करण्याचे काम वळसे पाटलांनीच केले आहे. मात्र, आजचे राजकारण एक चुकीच्या पद्धतीने फिरायला लागले आहे.