शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, निमगाव भोगी व ढोकसांगवी या गावांना दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली.
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बापुसाहेब पठारे यांची आज मांजरीत रॅली निघाली. यावेळी त्यांनी सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सुनील शेळकेंचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्यानंतर कार्यकर्ते सक्रीय झाले.
डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा करून त्याचे पाणी नगर-जामखेड भागात नेणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे. - वळसे पाटील
'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला.
जाहीरनाम्यात बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असून, बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा आकदमी सुरू केली जाणार.