- Letsupp »
- pune
पुणे
-
2024 पूर्वी सुप्रिया सुळेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टेकवडे हे पुरंदरमधील मोठे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटूंबाशी एकनिष्ठ आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीली रामराम केल्याने त्यांना मोठा धक्का बसला […]
-
Dr. Ram Takwale : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन
Former Vice Chancellor Dr. Ram Takwale passed away : आता एक दु:खद वार्ता आहे शिक्षणक्षेत्रातून. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले (Former Vice Chancellor Dr. Ram Takwale) यांचे काल (दि. 13 मे) शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. 1956 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून (Ferguson College) त्यांनी […]
-
Kishore Aware Murder ; बापाच्या अपमानाचा घेतला बदला, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक
Kishore Aware Murder : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांनी सर्वांसमोर बापाच्या कानाखाली लगावल्याने बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. कानडी राजकारणातले हुकमी एक्के जारकीहोळी बंधू! सत्ता कोणाचीही असो लाल दिवा फिक्स… माजी नगरसेवक भानू खळदे […]
-
Kishor Aaware murder case : किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेने चौघांना […]
-
किशोर आवारे खून प्रकरणी आमदार सुनील शेळके म्हणतात, मी लढाईला तयार
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दरम्यान आता या […]
-
किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेने एकाला […]









