- Letsupp »
- pune
पुणे
-
Pune Railway Station : पुण्यातून रेल्वेने प्रवास करताय? 100 दिवस सहन करावा लागणार त्रास
Pune Railway Station will close for daily 4 hours : दळणवळणाचे महत्त्वाचं माध्यमं म्हणजे रेल्वे मात्र पुणेकरांसाठी याच रेल्वेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता दररोज चार तास पुणे रेल्वे स्टेशन बंद असणार आहे. स्टेशनच्या फलाटाच्या विस्तारीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. Marathi Movie: मराठीला चित्रपटाला येणार सुगीचे दिवस; सरकारचा मोठा निर्णय हे काम एका […]
-
प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA ने तपास करावा..अन्यथा कायदेशीर लढाई
पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना आज पुन्हा पुणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, त्यांना आज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, कुरुलकर यांचा गुन्हा पाहता त्यांचा तपास हा एटीएस मार्फत न करता सुमोटो करत NIA ने स्वतःकडे घ्यावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल […]
-
माजी आमदार अशोक टेकवडेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवार बोलले
पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचं स्थानिकांशी जमत नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक टेकवडे भाजप प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीत खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे. सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन नवे न्यायाधीश! कॉलेजियमकडून ‘या’ दोन नावांची शिफारस अजित पवार म्हणाले, […]
-
Honey Trap Case : DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी थेट येरवड्यात…
हनीट्रॅप प्रकरणात अडकल्यानंतर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. एटीएसकडून कुरुलकरवर हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Shubman Gill : 4 महिन्यात 6 […]
-
मोठी बातमी : पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान जमावाची पालिकेच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण
Pune Street Vendors: पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला […]
-
Pune Encroachment Action: फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईदरम्यान स्टॉल लाथेने उडवले
Pune Encroachment Action: फर्ग्युसन रस्त्यावरील उपायुक्तांनी व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई केल्याने स्टॉलधारक आणि नागरिक अवाक झाले. त्यांनी सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावले आहे, एकीकडे शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे अतिक्रमण असताना अशा लहान स्टॉल धारकांवर कारवाई होत असल्याने काही नाराज स्टॉल धारकांनी महापालिका आयुक्तांकडे दाद मागितली आहे. View this post on Instagram A post shared […]









