- Letsupp »
- pune
पुणे
-
मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकला अन् 53 वर्षीय संजय माताळेंनी थेट धरणात उडी घेतली
Khadakwasla Dam accident : पुण्यातील खडकवासला धरणात दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये एका लग्नानिमित्त बुलढाण्याहून आलेल्या नऊ मुली कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी एक मुलगी पाय घसरुन पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आठ जणींनी पाण्यात उडी घेतली मात्र दुर्दैवाने त्याही बुडू लागल्या. परंतु यातील सात जणींचे प्राण वाचले असून दोघी जणींना जलसमाधी […]
-
‘फडणवीस यांच्यामुळे बीपी वाढतो किंवा कमी तरी होतो…’
Guardian Minister Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीस यांची आपल्या कार्यकर्त्यांवर चांगली पकड ही असते. मात्र त्यांच्याशी बोलताना अनेकदा धाकधूक होते व बोलता बोलता बीपी कमी – जास्त होतो, असे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले, फडणवीस हे बीपी वाढवणारे व कमी करणारे नाहीत तर ते माणसाचं […]
-
महेश लांडगेंनी फडणवीसांना पिठलं खाऊ घातलं.. त्यावरच मंत्रीपदाच्या चर्चेला तोंड फुटलं!
विष्णू सानप – लेट्सअप विशेष Devendra Fadnavis meets MLA Mahesh Landge : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज शहरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. या धावपळीमध्ये भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या घरी फडणवीसांच्या पाहुणचाराचा खास बेत आखण्यात आला […]
-
Kishor Aware Murder Case : गुन्हा दाखल होताच रोहित पवार सुनील शेळकेंच्या भेटीला
Rohit Pawar Meets Suneel Shelke : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या आवारे यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. या हत्येतनंतर आवारे यांच्या आईने केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी […]
-
DRDO Case : कुरूलकरांनंतर एअरफोर्सचा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?; चौकशीत धक्कादायक खुलासे
DRDO Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांनंतर आता एक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सचा एक अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, आज प्रदीप कुरुलकरांना पुण्यातल्या विशेष एटीएस न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुलकरांनी […]
-
Rishi Sunakची वाचकांना भूरळ, फक्त 8 दिवसांत तिसरी आवृत्ती
Rushi Sunak Best Seller Book : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल […]








