- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
पुण्यात खळबळ! MMCC महाविद्यालयातील विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या
MMCC Law Student Commit Suicide : शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने रॅगिंगल वैतागून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्याविरूध्द चतुःश्रृंगी […]
-
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन राष्ट्रवादीत जुंपली, रुपाली ठोंबरेंनीही ठोकला दावा
Pune LokSabha byelections : पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), दीपक मानकर (Deepak Mankar) आणि या पाठोपाठ आता रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसची आहे. मात्र, निवडणूक लढवण्याची रस्सीखेच राष्ट्रवादीमध्येच पाहायला मिळत आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, मी […]
-
DRDO Honey Trap : कुरूलकरांसोबत आणखी कितीजण?; ATS कडून आणखी एका अधिकाऱ्याचा फोन जप्त
DRDO Honey Trap Update : पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आल्यानंतर या अधिकाऱ्याचा फोन जप्त […]
-
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! कारण….
पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. येत्या 18 मे पासून आठवड्यातून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे, यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली आहे. भुजबळांचा RSS ला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘अशा’ लोकांवर आरएसएसने.. पुणे महापालिका प्रशासनाकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यांशी चर्चा करुन पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात […]
-
धक्कादायक! पैसे घेऊन नापासांना पास केले; पुण्यात बनावट विद्यापीठाचा भांडाफोड
Pune Crime News : दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा पास झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन गोलमाल करणाऱ्या एका बनावट विद्यापीठाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे विद्यापीठ दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करत होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांनी आतापर्यंत […]
-
Honey Trap : पुण्याची मान शरमेने खाली घालणाऱ्या ‘DRDO’च्या संचालकाला १५ मेपर्यंत कोठडी
Dr. Pradip Kurulkar : भारताची क्षेपणास्त्र मोहीम, भारताचा आण्विक ऊर्जा कार्यक्रम, भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरणारं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान यांसारख्या अतिशय संवेदनशील मोहिमांचा भाग असलेले डीआरडीओचे (DRDO) संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर (Pradip kurulkar) हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकले आहेत. Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त पाकिस्तानकडून (Pakistan) गेल्या काही […]








