- Letsupp »
- pune
पुणे
-
पुणे महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; तब्बल 2300 जणांवर कारवाईचे आदेश
Pune Corporation : पुणे महापालिकेतील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याला कारणही तसेच घडले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी शाळा व शासकीय कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असतो. त्यासाठी […]
-
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून सुरु होणार रिंगरोडचे काम
Pune RingRoad : पुण्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रिंगरोडचे काम दिवाळीपासून सुरु होणार असल्याचे संकते मिळाले आहेत. याचे कारण या रिंगरोडसाठी तब्बल 15 हजार 875 कोटींची पात्रता निविदा प्रसिद्ध झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात किमान 5 ते 6 टक्के वाढ करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र […]
-
आयकर विभागाचे पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर धाडसत्र, अनेकांचे धाबे दणाणले
Income Tax Department raids house of builders in Pune : गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी करून मोठ्या कारवाया केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील पंधाराहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या घरी छापेमारी केली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांच्या घरी छापेमारी (Raids at builders’ homes) झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. […]
-
शरद पवारांनी तोपर्यंत अध्यक्ष राहावं; अंकुश काकडेंची विनंती
Ankush Kakade On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या या निर्णयानं धक्का बसला आहे. पवारांचा हा निर्णय बदलण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. […]
-
कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता
BJP Maharashtra State Executive List : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याच्या वक्तव्यानंतर राज्यासह देशातील राजकीय गणित ढवळून निघाली आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. त्याप्रमाणे त्यांनी भाकरी फिरवत स्वतःच अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. पवारांच्या या भाकरी नंतर आता भाजपनंदेखील कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत भाकरी फिरवली आहे. Bhaurao Karhade: […]
-
Sharad Pawar Retirement : साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात..; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी
Sharad Pawar Retirement NCP Banners In Pune : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी काल (ता. 2 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवारांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं […]









