- Letsupp »
- pune
पुणे
-
Pune Politics : काँग्रेसला पुण्याच्या बदल्यात दुसऱ्या जागेची राष्ट्रवादीकडून ऑफर!
विष्णू सानप पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा (Pune Lok Sabha ) रिक्त झाली आहे. यामुळे पोट निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून करण्यात येत असून नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेसकडे आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी, […]
-
पुण्यात ताकद काँग्रेसची की, राष्ट्रवादीची?; NCP च्या शहराध्यक्षांनी हिशोबच सांगितला!
विष्णू सानप पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून पोट निवडणुकीची तयारी केली जात आहे. एवढेच काय तर, दिग्गज नेत्यांकडून दावे-प्रतिदावेदेखील करण्यात येत आहेत. Shinde VS Thackery : ‘वज्रमूठ’ सभेपुर्वी शिवसेनेचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ खासदाराचे निकटवर्तीय शिवसेनेत दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये […]
-
संजय राऊत यांना धक्का: पुण्यातील कोविड सेंटर घोटाळ्यात एकाला अटक
Sanjay Raut Covid Center scam : काही दिवसांपूर्वी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या (Covid Center scam) प्रकरणात निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता बनावट भागिदारीचे डील तयार करुन निविदा मंजूर केल्याप्रकरणी संजय राऊतांचे (Sanjay Raut) पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुजित पाटकर यांचे भागिदार राजू नंदकुमार साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी […]
-
EXCLUSIVE : पॅनल काढत असताना अजितदादा अन् सुप्रियाताईंशी बोलणं झालं होतं ; दांगटांचा गौप्यस्फोट
प्रतिनिधी – विष्णू सानप Vikas Dangat Ob Ajit Pawar : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भाजपच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलने 18 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा धुव्वा उडवला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ कृषी उत्पन्न […]
-
मोठी कारवाई ! पुण्यात सव्वा दोन कोटींचे ड्रग्स जप्त, पोलिसांनी तिघे केले गजाआड
Pune Crime : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज धडक कारवाई करत तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्स (एमडी ड्रग्स) जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत दोन कोटी 21 लाख रुपयांच्या आसपास आहे, […]
-
पुण्यात 75 हजार झाडांची कत्तल; पर्यावरण प्रेमींचे चिपको आंदोलन
Pune Chipko Protest : पुण्यातील मुळा-मुठा नदी (Mula-Mutha River) सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहेत. यामध्ये 75 हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. या विरोधात पुण्यातील (Pune News) पर्यावरण प्रेमी एकवटले होते. यावेळी पर्यावरण प्रेमींनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिपको आंदोलन केले. यावेळी नदी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आरएफडी हटाव, सदोष आरएफडी […]









