- Letsupp »
- pune
पुणे
-
काँग्रेसला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही…नड्डांचा हल्लाबोल
J P Nadda Speech on Congress : जगात मंदीचे सावट आहे. कोरोनामुळे परिस्थिती बिघडली होती मात्र या काळातही मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अर्थव्यवस्था संतुलित ठेवत जगाला एक वेगळा आदर्श दाखवून दिला. मात्र काँग्रेसला देशाच्या विकासाचा काही घेणं देणं नाही. ते केवळ चर्चा करतात. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कृतीतून देशाचा विकास घडवत असल्याचे जगाने […]
-
पुरंदरमध्ये शिवतारेंना टेन्शन, राष्ट्रवादीचा दिग्गज नेता करतोय भाजपात प्रवेश
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदर मतदारसंघावर (Purandar Constituency) शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंकडून (Vijay Shivatare) दावा केला जात आहे. अशावेळी भाजपकडून उमेदवारी मिळणार का? यासह विविध विषयावर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी […]
-
भाजप प्रवेशापूर्वी पुरंदरचे माजी आमदार म्हणाले, ‘…तरी अजितदादांना झुकूनच अभिवादन करणार’
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीत अशोक टेकवडे यांच्यावर अन्याय कोणाकडून झाला? बारामती मतदारसंघाचा (Baramati Constituency) 2024 चा खासदार कोण असणार? […]
-
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट
Pune Breaking News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (Pune Metropolitan Region Development Authority)बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्राधिकरणाच्या यंदाच्या एक हजार 926 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. जुलै 2018 ते एप्रिल 2023 या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसूल करण्यात येणारे 100 टक्के […]
-
शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, स्वरदा बापट पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या…
Pune Loksbha By Election : दिवंगत खासदार गिरीश बापट आयसीयुमध्ये असतानाही शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत असल्याचं मी डोळ्याने पाहिलं असल्याचं स्वरदा बापट यांनी सांगितलं आहे. लेट्अप मराठीशी बोलताना त्यांना शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, असं विचारण्यात आलं असता पहिल्यांदाच त्या स्पष्ट बोलल्या आहेत. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या शेवटच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. Pune Loksabha […]
-
Pune Loksabha By Election : ..तर स्वरदा बापट पुणे लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार
Pune Loksbha By Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर भाजपसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दावा ठोकला असला तरी बापट कुटुंबियांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज लेट्सअप मराठीशी बोलताना स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त […]








