- Letsupp »
- pune
पुणे
-
पत्नीच्या घरी अन् ऑफिसला जायचे नाही : न्यायालयाचा पतीला दम; पोलिसांनाही दिल्या सूचना
पती-पत्नीच्या वादात पुणे सत्र न्यायालयाकडून पत्नीला दिलासा देणारा आदेश देण्यात आला आहे. पुण्यात राहणाऱ्या पत्नीला पती तिच्या माहेरी, ऑफिसवर जात त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता, यासंदर्भात पतीच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आरोपांमुळं ब्रिजभूषण सिंह भावूक, म्हणाले… त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी पत्नीच्या घरी आणि […]
-
Pune-Ahmednagar महामार्ग होणार चकाचक; जिल्हा परिषदेचा मेगा प्लॅन
Pune-Ahmednagar high way will clean : पुणे शहरानंतर आता पुणे जिल्ह्यात देखील शाहराच्याच धर्तीवर स्वच्छ जिल्हा, सुंदर जिल्हा ही संकल्पना राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निश्चय केला आहे. या अंतर्गत महामार्गांवरूल गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकाल्पांची उभारमी करण्यात येणार आहे. सोहम ग्रुपचे पुण्यानंतर मुंबईतही रिवोल्टचे शोरुम या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुणे- […]
-
Video : ‘माझ्या खाण्यापिण्यावर इंदापूर-पुरंदरमधील पुरुषांच लक्ष, अमित शाहांकडे तक्रार करणार’
Supriya Sule on Vijay Shivatare : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. […]
-
जयंत पाटलांबरोबर नेते का नाहीत? रोहित पवारांनी सांगितलं कारण
Rohit Pawar On jayant Patil ED Case : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या (ED Case) कारवाईवरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. जयंत पाटलांवर झालेल्या कारवाईबद्दल रोहित पवार म्हणाले की, एकतर जयंत पाटील यांच्यावर जी कारवाई झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातल्या (Maharashtra)कोणत्याही सामान्य माणसाला विचारलं […]
-
Pune Cyber Crime : ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध पडला महागात, तरुणीला घातला लाखोंचा गंडा
Fraud With Girl on Matrimonial site : पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन म्हणजेच मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध घेत असाल तर सावधान. कारण पुण्यामध्ये एका तरूणीला ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध महागात पडले आहे. तिला […]
-
Accident : पुण्यात मोठा अपघात, बसची 5-6 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू, 4 जखमी
Horrible accident in Pune’s Undri Chowk, a speeding Bus collided with 5-6 cars; Both died : द टाइम ट्रॅव्ह कंपनीच्या बसचे ब्रेक फेल (Bus brake failure) झाल्याने पुणे शहरात काल सायंकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident)झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे शहरातील […]









