- Letsupp »
- pune
पुणे
Maharashtra Politics : “कुत्रा, मांजर, खोके, बोके” : सकाळच्या राड्यावरुन संभाजीराजे छत्रपती भडकले
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Pune : पोटनिवडणूक होणारच! प्रशासनाची 17 दिवसांपासून लगीनघाई सुरु
पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची (Pune Lok Sabha byelection) तयारी सुरु झाली आहे. प्रशासन मागील 17 दिवसांपासून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन्स आणि इतर गोष्टींची तयारी करत आहे. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. (Pune Lok […]
-
Pune News : दंडाची रक्कम बेशिस्त पुणेकरांना वठणीवर आणणार?; वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
Pune No Parking Fine News : पुणे शहर हे वाहतुकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा नो पार्किंगच्या मुद्द्यावरून पुणेकर आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग झाल्याचा यापूर्वीचा इतिहास आहे. अनेकदा दंडाची रक्कम घेऊनही नागरिक नो पार्किंगमध्ये वाहनं लावत असल्याचे दिसून आले आहे. अशाच बेशिस्त नागरिकांना शिस्त लाववण्यासाठी […]
-
बारावीत नापास होणं जिव्हारी लागलं; पिंपरीत विद्यार्थिनीनं संपवलं जीवन
पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी (ता. 25) दुपारी घडली आहे. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या […]
-
पालखी सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील एक्शन मोडमध्ये, केली समित्यांची नियुक्ती
Chandrakant Patil : पालखी सोहळ्यातील प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील पाटील यांनी दिली. पालखी सोहळा आढावा बैठक गुरुवारी (दि.25) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली […]
-
Video : दप्तर झाले हलके, चार विषयांसाठी एकच पुस्तक
New Education Policy : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचे वजन आता हलके झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रत्येक इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे, अशी […]
-
Video : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाचे 30 बंब
Pune Fire : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात ते आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील रामोशी गेट जवळ असलेल्या लाकूड सामान असलेल्या सात आठ गोडाऊनला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमाराम भीषण आग […]









