रूपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
Prakash Dhariwala यांनी शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याची घोषणा केली आहे
Drishyam style murder पद्धतीने पुण्यातील वारजे परिसरामध्ये एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंढवा जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाली होती की नाही असा प्रश्न विचारला.
Pune Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.
याच प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल केला आहे.