परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या चुकांची पुन्हा गय केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
ट्रकचालकाचं अपहरण प्रकरणी पोलिसांना सहकार्य न करता अडथळा आणून आरोपींना पळवण्यास मदत केल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
अपहरण झालेला युवक बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांच्या बंगल्यात आढळून आला होता.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा आजच्या जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू ठरत आहे. AI हे तंत्रज्ञान एक मोठी संधी आहे.
पुण्यात या पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत.
मिक्सर ट्रकचालकाचं अपहरण केल्याच्या आरोपावरुन वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालायं.