“EDUCONTECH-25” ही राज्यस्तरीय परिषद येत्या 12 सप्टेंबर 2025 रोजी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहे.
मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी तपासासाठी मुख्य आरोपींपैकी बंडू राणोजी आंदेकर याला पोलिसांनी नाना पेठेत आणून त्याच्या घराची झाडाझडती घेतली.
विद्यार्थी घडविणे हा आपला स्वार्थ आहे. कारण आपण जसजसे वयस्कर होतो, तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते.
पुण्यातील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला असून नॅककडून विद्यापीठाला 'A' ग्रेड मानांकन मिळालंय.
Clean Air Survey मध्ये अमरावतीने देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेलं शहर होण्याचा मान पटकावला आहे. तर पुण्याने हवा गुणवत्ता यादीमध्ये देशामध्ये 23 हून 10 वं स्थान गाठलं आहे.