विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
या बारामतीचं नाव शरद पवार यांनी जगभरात पोहचवलं. मी सुद्धा जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत मी शरद पवारांसारखच काम करत राहील
त्याच्याएेवजी डाव्या कालव्याला शंभर कोटी रुपये देऊन कालव्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोगद्याची आवश्यकता नाही.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर